सिडकोत अहल्याबाई होळकर यांना अभिवादन

By Admin | Updated: June 1, 2014 01:19 IST2014-06-01T00:32:02+5:302014-06-01T01:19:57+5:30

सिडको : येथील रायगड चौकात शिवसेना व भाजपा परिमंडळाच्या वतीने अहल्याबाई होळकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्याता आले. यावेळी खासदार हेमंत गोडसे, पालिकेचे विरोधी पक्षनेता सुधाकर बडगुजर यांच्या हस्ते अहल्याबाई होळकर यांच्या अर्धकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी, भाजपा सिडको परिमंडलाचे जगन पाटील, हर्षा बडगुजर, देवानंद बिरारी, धनंजय बुचडे, भाऊलाल तांबडे, कैलास हाळणोर, दत्ता चिखले, कौतिक शेळके, प्रतापराव मटाले, शोभा निकम आदिंसह धनगर समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Greetings to Cidkot Ahilyabai Holkar | सिडकोत अहल्याबाई होळकर यांना अभिवादन

सिडकोत अहल्याबाई होळकर यांना अभिवादन

सिडको : येथील रायगड चौकात शिवसेना व भाजपा परिमंडळाच्या वतीने अहल्याबाई होळकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्याता आले. यावेळी खासदार हेमंत गोडसे, पालिकेचे विरोधी पक्षनेता सुधाकर बडगुजर यांच्या हस्ते अहल्याबाई होळकर यांच्या अर्धकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी, भाजपा सिडको परिमंडलाचे जगन पाटील, हर्षा बडगुजर, देवानंद बिरारी, धनंजय बुचडे, भाऊलाल तांबडे, कैलास हाळणोर, दत्ता चिखले, कौतिक शेळके, प्रतापराव मटाले, शोभा निकम आदिंसह धनगर समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी भाजपाच्या वतीने पुण्यश्लोक अहल्याबाई होळकर व महाराणा प्रताप जयंती उत्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी जगन पाटील, बाळासाहेब पाटील, प्रदीप पेशकार यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी रवि पाटील, नवनाथ पारखे, साईनाथ गाडे, शैलेश साळुंके, प्रकाश अमृतकर आदि उपस्थित होते.

Web Title: Greetings to Cidkot Ahilyabai Holkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.