मेशीत छत्रपती संभाजी महाराज यनाां अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:13 IST2021-05-16T04:13:30+5:302021-05-16T04:13:30+5:30

यावेळी बोरसे यांनी संभाजी महाराज यांच्या जीवनकार्याची माहिती दिली. कोरोनामुळे या वर्षी मिरवणूक ...

Greetings to Chhatrapati Sambhaji Maharaj | मेशीत छत्रपती संभाजी महाराज यनाां अभिवादन

मेशीत छत्रपती संभाजी महाराज यनाां अभिवादन

यावेळी बोरसे यांनी संभाजी महाराज यांच्या जीवनकार्याची माहिती दिली. कोरोनामुळे या वर्षी मिरवणूक कार्यक्रम रद्द करण्यात आला. याप्रसंगी मोतीराम शिरसाठ, शरद सूर्यवंशी, समाधान गरुड, चंद्रशेखर कापसे, लोटन शिरसाठ,सतीश शिरसाठ, गटलू शिरसाठ, नितीन शिरसाठ,समाधान कदम, अभि चव्हाण, खुशाल शिरसाठ, बबलू शिरसाठ, नितीन अहिरे, दीपक सूर्यवंशी, राहुल भुजवा आदी उपस्थित होते.

फोटो - १४ मेशी १

मेशी येथील ग्रामपंचायत कार्यालयात संभाजी महाराज जयंती निमित्ताने प्रतिमा पूजनप्रसंगी उपसरपंच भिका बोरसे, तुषार शिरसाठ, मोतीराम शिरसाठ, शरद सूर्यवंशी, समाधान गरुड, चंद्रशेखर कापसे, लोटन शिरसाठ, सतीश शिरसाठ आदी.

===Photopath===

140521\455814nsk_19_14052021_13.jpg

===Caption===

मेशी येथील ग्रामपंचायत कार्यालयात संभाजी महाराज जयंती निमित्ताने प्रतिमा पूजनप्रसंगी उपसरपंच भिका बोरसे, तुषार शिरसाठ, मोतीराम शिरसाठ, शरद सूर्यवंशी, समाधान गरूड, चंद्रशेखर कापसे, लोटन शिरसाठ, सतीश शिरसाठ आदी.

Web Title: Greetings to Chhatrapati Sambhaji Maharaj