बाबासाहेब आंबेडकर यांना निफाड येथे अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2019 16:48 IST2019-12-06T16:48:11+5:302019-12-06T16:48:42+5:30
निफाड: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी निफाड येथे त्यांना अभिवादन करण्यात आले.

निफाड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे झालेल्या अभिवादन कार्यक्र मातसहभागीआमदार दिलीप बनकर, प्रांत अर्चना पठारे, तहसीलदार दीपक पाटील, राजाभाऊ शेलार आदि.
निफाड: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी निफाड येथे त्यांना अभिवादन करण्यात आले.
. याप्रसंगी बौद्धाचार्य वाय. डी. लोखंडे, कृष्णा सोनवणे, मनोहर अिहरे, श्याम पगारे, यांनी भिमवंदना घेतली. याप्रसंगी आमदार दिलीप बनकर, राजाभाऊ शेलार, नगरसेवक अनिल कुंदे, मधुकर शेलार, काशिनाथ हिरे यांची अभिवादनपर भाषणे झाली
याप्रसंगी नगरसेविका नयना निकाळे, नगरसेवक देवदत्त कापसे, आनंद निरभवने , चंद्रमनी पगारे, पांडुरंग पगारे,
बाजीराव गायकवाड, नूर शेख, नंदलाल आहिरे, नितीन खडताळे, सूर्यकांत खडताळे, प्रथमेश खडताळे , वकील शेख , हरीश आहेर, प्रतीक पगारे, बाळासाहेब पेंढारकर , आदी सह कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन सुहास सुरळीकर यांनी केले. --