धमाल सुट्यांची...
By Admin | Updated: October 30, 2014 23:31 IST2014-10-30T23:31:05+5:302014-10-30T23:31:19+5:30
धमाल सुट्यांची...

धमाल सुट्यांची...
दिवाळीच्या सुट्या म्हटल्या की, शहरी मुलांसाठी मज्जाच मज्जा... फटाके, फराळाबरोबरच व्हिडीओ गेम्स, निरनिराळी शिबिरे अशी सगळीच धूम असते. त्या तुलनेत ग्रामीण भागातल्या मुलांच्या वाट्याला ही गंमत येत नसली, तरी ते सुट्यांचा आनंद घेत नाहीत असे थोडे? नाशिकजवळच्या ग्रामीण भागात जुन्या टायरचीच गाडी करीत खेळाचा आनंद लुटताना मुले.