शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
3
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
4
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
5
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
6
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
7
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
8
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
9
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
10
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
11
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
12
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
13
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
14
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
15
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
16
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
17
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
18
MS Dhoni च्या फलंदाजी क्रमावरून टीका करणाऱ्यांनो, जरा कारण जाणून घ्या! औषधं खाऊन खेळतोय तो
19
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
20
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली

दर्जासाठी द्राक्षांना पेपरचे आच्छादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2018 12:11 AM

वणी : निर्यातीसाठी द्राक्ष परिपूर्ण व परिपक्व प्रक्रि येत असताना द्राक्षाचा रंग बदलू नये, याकरिता बागातील द्राक्षघडांना पेपर आच्छादन लावण्याच्या कामाला वेग आला आहे.

ठळक मुद्देबहुतांशी निर्यातक्षम द्राक्ष उत्पादीत करणाºया द्राक्षबागायुरोप रशिया, चायना, बांगलादेश व इतर देशात द्राक्ष निर्यात करण्याचा दिंडोरी तालुक्याचा नाव लौकिक

वणी : निर्यातीसाठी द्राक्ष परिपूर्ण व परिपक्व प्रक्रि येत असताना द्राक्षाचा रंग बदलू नये, याकरिता बागातील द्राक्षघडांना पेपर आच्छादन लावण्याच्या कामाला वेग आला आहे.दिंडोरी तालुक्यात हजारो एकर द्राक्षबागा असुन यापैकी बहुतांशी निर्यातक्षम द्राक्ष उत्पादीत करणाºया द्राक्षबागा आहेत. युरोप रशिया, चायना, बांगलादेश व इतर देशात द्राक्ष निर्यात करण्याचा दिंडोरी तालुक्याचा नाव लौकिक आहे. दरम्यान निर्यातक्षम द्राक्ष उत्पादित करण्यापेक्षा द्राक्ष निर्यात करताना अनेक चाळणी प्रक्रि येच्या माध्यमातुन उत्पादकाना जावे लागते. द्राक्षातील साखरेचे प्रमाण, आकारमान रंग वजन दर्जा याकडे विशेष लक्ष उत्पादकांना द्यावे लागते. निर्यातक्षम द्राक्षांमध्ये या सर्व बाबींचा अंतर्भाव व्हावा याकरीता सध्या द्राक्ष घडांना पेपर आच्छादन लावण्याचे काम सुरू आहे. एका एकर क्षेत्रात आच्छादनासाठी इंग्रजी पेपरची ३० ते ४० बंडल लागतात. एका बंडलची किमत २०० रु पये असुन पेपर लावण्याची मजुरी एकरी दहा हजार इतकी आहे. तसेच मणी काढण्याची मजुरी एकरी ५ ते ७ हजार रु पये आहे. पेठ , सुरगाणा, ननाशी भागाबरोबर स्थानिक मजुरां कडुन हे काम करवुन घेण्यात येते. अशी माहिती निर्यातक्षम द्राक्ष उत्पादक जयवंतराव देशमुख यानी दिली. निर्यात होणाºया द्राक्षांचा रंग हिरवा असावा लागतो. पेपर आच्छादन केले तरच हा रंग टिकुन राहतो. त्यामुळे १८ ते २० ब्रिक्स (साखरे चे) प्रमाण राहुन नैसर्गीकपणा टिकुन राहतो. दरम्यान एक महीन्याच्या कालावधी पर्यंत आच्छादन ठेवावे लागते. दरम्यान स्थानिक ठिकाणाबरोबर परराज्यात द्राक्षाविक्र ी करावयाची असल्यास पिवळसर रंगाची द्राक्षे विक्रसाठी योग्य समजली जातात. त्यात साखरेचे प्रमाण २२ ते २४ असावे लागते. अशी माहिती उत्पादक गणेश देशमुख यांनी दिली. निर्यातीसाठी १६ ते २० इतके आकारमान आवश्यक असते निर्यातीसाठी ५ किलो द्राक्षा चे नमुने तपासणीसाठी हैदराबाद, पुणे ठाणे येथे पाठविण्यात येतात. यशस्वी चाचणी अहवालाचा रिपोर्ट सहाव्या दिवशी येतो. त्यानंतर निर्यात प्रक्रि या सुरू होते .अशी माहिती उत्पादक जयवंत थोरात यांनी दिली.