शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

नातूच निघाला आजोबाचा मारेकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 00:39 IST

देवळा : तालुक्यातील उमराणे येथील पंडीत सुकदेव देवरे यांचा खून झाल्यानंतर गुन्ह्याची उकल चोवीस तासांच्या आत करण्यात देवळा पोलिसांना यश मिळाले असून नातवानेच जमिनीच्या लालसेपायी आजोबाचा खून केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ह्या प्रकरणी संशयित नातवाला अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांनी दिली आहे.

ठळक मुद्देदेवळा पोलिसांकडून २४ तासात खुनाची उकल

देवळा : तालुक्यातील उमराणे येथील पंडीत सुकदेव देवरे यांचा खून झाल्यानंतर गुन्ह्याची उकल चोवीस तासांच्या आत करण्यात देवळा पोलिसांना यश मिळाले असून नातवानेच जमिनीच्या लालसेपायी आजोबाचा खून केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ह्या प्रकरणी संशयित नातवाला अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांनी दिली आहे.

उमराणे येथील जुने झाडी रस्ता शिवारात पंडित सुकदेव देवरे (६७) हे अविवाहित इसम आपल्या दोन अविवाहित बहिणींसह आपल्या शेतावर रहात होते. त्यांची एक विवाहित बहीण राजदेरवाडी येथे रहात होती. पंडित देवरे यांची आठ एकर शेती होती. शेतीच्या कामानिमित्त राजदेरवाडी येथील बहिणीचा नातू शुभम जाधव हा नेहमी पंडित देवरे यांचेकडे येत असे. रविवार दि. ९ रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने पंडित देवरे यांच्या मानेवर वार करून त्यांना ठार केले व त्यांचे मृतदेह झुडपात टाकून दिला.

सोमवारी सकाळी पंडित देवरे यांचा शोध घेतला असता ते मृतावस्थेत पडलेले आढळून आले. देवळा पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर त्यांनी मृत पंडित देवरे यांचेकडे नेहमी येणारे जाणारे नातेवाईक, तसेच शेजारील शेतकरी यांच्याकडे चौकशी सुरू केली. सर्व घटनाक्रम, परिस्थितीजन्य पुरावे यांच्या आधारे तपास सुरू असतांना मयत पंडित देवरे यांचे राजदेरवाडी येथील बहिणीचा नातू शुभम लक्ष्मण जाधव (२१) याच्या संशयास्पद हालचालीमुळे पोलिसांना त्याचा संशय आल्यामुळे त्यास ताब्यात घेण्यात आले. त्याची सखोल चौकशी केली असता त्यानेच जमिनीच्या मोहापायी खून केल्याचे उघडकीस आले आहे. आजोबाकडे असलेली ८ एकर शेती त्याच्या मनात भरली व ती मिळविण्याच्या उद्देशाने त्याने हे कृत्य केल्याचे निष्पन्न झाले आहे.हातावरील जखमांवरून बळावला संशयपोलिस चौकशी करत असतांना शुभम हा सारखा घटनास्थळावर संशयास्पद रितीने फिरत होता. तो त्याचा डावा हात खिशात ठेवत होता व तो हात तो खिशातून बाहेत काढत नसल्याची बाब पो.कॉ. नीलेश सावकार यांच्या चौकस दृष्टीने हेरली. सावकार यांनी शुभमशी संवाद साधत त्याला विविध निमित्ताने खिशातून हात बाहेर काढण्याचा प्रयत्न केला परंतु शुभम बधला नाही. यामुळे त्यांचा शुभमवरील संशय बळावला. सावकार यांनी ही बाब आपल्या वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर शुभमला पोलिसांनी ताब्यात घेतले. शुभमच्या हातावर आजोबांशी झालेल्या झटापटीत जखमा झाल्यामुळे तो खिशातून हात बाहेर काढत नसल्याचे स्पष्टीकरण नंतर शुभमने दिले. 

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी