वडनेर येथे ग्रामसेवक नियुक्तीची मागणीपंचनामे रखडले :
By Admin | Updated: December 20, 2014 00:36 IST2014-12-20T00:12:09+5:302014-12-20T00:36:25+5:30
ग्रामस्थांतर्फे महसूल प्रशासनाला निवेदन

वडनेर येथे ग्रामसेवक नियुक्तीची मागणीपंचनामे रखडले :
मालेगाव : तालुक्यातील वडनेर येथे ग्रामसेवकाअभावी गारपीटग्रस्त शेतकरी व पीडितांचे पंचनामे होत नसल्याने या गावात त्वरित ग्रामसेवकाची नियुक्ती करावी व नुकसानीचे पंचनामे करावेत, अशी मागणी ग्रामस्थांतर्फे महसूल प्रशासानाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
त्यामुळे वडनेर गावात त्वरित ग्रामसेवक नियुक्त करावा व नुकसानीचे पंचनामे करावेत, अशी मागणी सरपंच सौ. गायत्री
वेताळ यांच्यासह शोभा
चौधरी, सुनील चौधरी, भगवान वैद्य, राजेंद्र बागडे, सुनील शेवाळे, रतन सोनवणे, मुस्ताक शेख आदिंनी केली आहे. (वार्ताहर)