शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

Gram Panchayat Election Result: निरगुडेच्या सरपंचपदी बेबीनंदा खंबाईत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2022 14:02 IST

Gram Panchayat Election Result: पेठ तालुक्यातील बहुचर्चित निरगुडे(क) ग्रामपंचायतीच्या भेट सरपंचपदी बेबिनंदा सुरेश खंबाईत याची निवड झाली आहे. सरपंचपदाच्या शर्यतीत चार उमेदवार होते. सातपैकी सहा सदस्य बिनविरोध निवडून आल्याने केवळ सरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली.

- चेतन ठाकरेनाशिक  - पेठ तालुक्यातील बहुचर्चित निरगुडे(क) ग्रामपंचायतीच्या भेट सरपंचपदी बेबिनंदा सुरेश खंबाईत याची निवड झाली आहे. सरपंचपदाच्या शर्यतीत चार उमेदवार होते. सातपैकी सहा सदस्य बिनविरोध निवडून आल्याने केवळ सरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली. यामध्ये बेबिनंदा खंबाईत यांना सर्वाधिक २९८ मते मिळाली तर कैलास विठोबा भोये यांना २८३,पुंडलिक कोंडू भुसारे यांना १७० तर मयूर चिंतामण खंबाईत यांना ६१ मते मिळाली. दोन मतदारांनी नोटाला पसंती दिली.सरपंच पदावर निवडून आलेल्या बेबीनंदा खंबाईत या प्रभाग ३ मधून बिनविरोध सदस्य पदावरही निवडून आल्याने भविष्यात यापूर्वीची एक रिक्त जागा व आताची एक अशा दोन सदस्य पदासाठी पोटनिवडणूक घ्यावी लागणार आहे. निकालानंतर नवनिर्वाचित सरपंच कोणत्या राजकीय पक्षाच्या पारड्यात जातात हे येणाऱ्या काळात दिसून येणार आहे. बेबीनंदा खंबाईत या दुसऱ्यांदा निरगुडे ग्रामपंचायत सरपंचपदी विराजमान झाल्या आहेत.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकNashikनाशिक