शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

गोखले एज्युकेशनचे पदवीदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 00:24 IST

गोखले एज्युकेशन सोसायटीच्या विविध महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांचा पदवीदान समारंभ रविवारी (दि.१०) जल्लोषात पार पडला. पदवीदान सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव डॉ. मो. स. गोसावी यांच्यासह प्रमुख पाहुणे सागर अग्रवाल आदी उपस्थित होते.

नाशिक : गोखले एज्युकेशन सोसायटीच्या विविध महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांचा पदवीदान समारंभ रविवारी (दि.१०) जल्लोषात पार पडला. पदवीदान सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव डॉ. मो. स. गोसावी यांच्यासह प्रमुख पाहुणे सागर अग्रवाल आदी उपस्थित होते.गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिक येथील एचपीटी आर्ट, आरवायके सायन्स महाविद्यालय, बीवायके (सिन्नर) कॉमर्स महाविद्यालय, एनबीटी विधी महाविद्यालय, नाशिकरोड येथील आरएनसी कला, जेडीबी वाणिज्य अ‍ॅण्ड एनएससी विज्ञान महाविद्यालय, ओझर येथील एचएएल विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालय, एम. एस. गोसावी वाणिज्य महाविद्यालय, डॉ. एम. एस. गोसावी औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय अशा संस्थेच्या विविध आठ महाविद्यालयांतील प्रथम आलेल्या प्रत्येकी दहा अशाएकूण ८० विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी पदवी मिळाल्याचा जल्लोष करीत आनंद व्यक्त केला.

टॅग्स :NashikनाशिकEducationशिक्षण