शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा २२ जूनला पदवी प्रदान समारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2021 16:09 IST

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विदयापाठाता २०२१ मधील पदवी प्रदान समारंभ २२ जून रोजी होणार असून या पदवी प्रदान सोहळ्यासाठी प्रवेशित होण्यासाठी पात्र असलेल्या इच्छुक विद्यार्थ्यांनी त्यांचे अर्ज आपल्या महाविद्यालयामार्फत सादर करण्याच्या सुचना महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीतर्फे करण्यात आल्या आहेत.

नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विदयापाठाता २०२१ मधील पदवी प्रदान समारंभ २२ जून रोजी होणार असून या पदवी प्रदान सोहळ्यासाठी प्रवेशित होण्यासाठी पात्र असलेल्या इच्छुक विद्यार्थ्यांनी त्यांचे अर्ज आपल्या महाविद्यालयामार्फत सादर करण्याच्या सुचना महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीतर्फे करण्यात आल्या आहेत.महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून दण्यात आलेल्या माहितीनुसार, विद्यापीठाशी संलग्नीत सर्व महाविद्यालये, संस्था, अधिष्ठाता तथा महाविद्यालयांचे प्राचार्य यांना परिपत्रक काढून पदवी प्रदान समारंभाची माहिती दिली आहे. त्याचप्रमाणे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील काही भागात लागू असलेली टाळेबंदी आणि प्रवासावरील निर्बंधांमुळे पदवी प्राप्त करणारे विद्यार्थी महाविद्यालयाच्या गावी अथवा शहराच्या ठिकाणी उपस्थित नसतील तर त्यांनी त्यांचे अर्ज पोस्टाद्वारे अथवा कुरीअरद्वारे महाविद्यालयांकडे पाठवावे, तसेच संबधित महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांच्या अर्जावरील फोटो महाविद्यालयातील कागदपत्रावरून पडताळून प्रमाणित केल्यानंतर संबधित विद्यार्थ्यांचा अर्ज विद्यापीठाकडे पाठविण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत. तसेच अशा विद्यार्थ्यांची यादी मेलद्वारे विद्यापीठाला पाठवावी, तसेच संबधित विद्यार्थ्यांच्या अर्जाची एक प्रत ई मेलद्वारे विद्यापीठाला आगाऊ नोंद घेण्यासाठी पाठविण्याच्या सुचना विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक अजित पाठक यांनी केले आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकStudentविद्यार्थीcollegeमहाविद्यालय