शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

जमीन विक्रीतून ४५ लाखांना गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 00:54 IST

वडिलोपार्जित जमिनीवर पत्नी व मुलाचे नाव असताना बनावट कागदपत्रे तयार करून एजंटच्या मदतीने खरेदीदाराची ४५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात तिघा संशयितांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

नाशिक : वडिलोपार्जित जमिनीवर पत्नी व मुलाचे नाव असताना बनावट कागदपत्रे तयार करून एजंटच्या मदतीने खरेदीदाराची ४५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात तिघा संशयितांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़आडगाव येथील अनिल निंबा पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित विशाल दिंडे याची नांदूर नाका येथे वडिलोपार्जित शेतजमीन असून त्यावर पत्नी स्रेहा व मुलाचेही नाव आहे़ दिंडे याने संशयित अशोक मारुती उबाळे (रा़पंचवटी) याच्या मदतीने जमिनीची बनावट कागदपत्रे तयार करून दुय्यम निबंधक कार्यालयात जमा केली होती़ संशयित विशालने पत्नी स्रेहाऐवजी दुसऱ्याच महिलेला उभे करून ओळख दिली व फोटो जोडून जमीन अनिल पाटील यांच्यासह आणखी एकास विक्री केली. या बदल्यात खरेदीदारांकडून ४४ लाख ८६ हजार रुपयांची रोकड घेतली. पाटील यांनी कागदपत्रांची पाहणी केली असता विशालच्या पत्नीऐवजी दुसºयाच महिलेचा फोटो असल्याचे आढळल्याने शहानिशा केली असता हा प्रकार उघडकीस आला.या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात संशयित अशोक उबाळे, विशाल दिंडे व महिलेविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालय