शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

किष्किंधा मुद्द्यावर गोविंदानंद पुन्हा आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2022 01:39 IST

रामभक्त हनुमानाचे जन्मस्थळ नाशिकमधील अंजनेरी नसून कर्नाटकातील किष्किंधा असल्याचा दावा करणारे स्वामी गोविंदानंद सरस्वती यांनी दुसऱ्या दिवशीही आक्रमक भूमिका घेत किष्किंधा मुद्द्यावर आपण ठाम असल्याचे सांगितले. अंजनेरीसंदर्भात सादर करण्यात आलेले पुरावे पुरेसे नसल्याचा दावा करीत त्यांना नाशिकमधील साधू महंतांना पुन्हा एकदा आव्हान दिले. दरम्यान, बुधवारी (दि. १) नाशिक सोडताना त्यांनी नाशिककरांना किष्किंधाला दर्शनासाठी येण्याचे निमंत्रण दिले.

नाशिक : रामभक्त हनुमानाचे जन्मस्थळ नाशिकमधील अंजनेरी नसून कर्नाटकातील किष्किंधा असल्याचा दावा करणारे स्वामी गोविंदानंद सरस्वती यांनी दुसऱ्या दिवशीही आक्रमक भूमिका घेत किष्किंधा मुद्द्यावर आपण ठाम असल्याचे सांगितले. अंजनेरीसंदर्भात सादर करण्यात आलेले पुरावे पुरेसे नसल्याचा दावा करीत त्यांना नाशिकमधील साधू महंतांना पुन्हा एकदा आव्हान दिले. दरम्यान, बुधवारी (दि. १) नाशिक सोडताना त्यांनी नाशिककरांना किष्किंधाला दर्शनासाठी येण्याचे निमंत्रण दिले. हनुमानाच्या जन्मस्थळाचा वाद निर्माण करणाऱ्या गोविंदानंद सरस्वती यांनी मंगळवारी नाशिकमधील धर्मसभेनंतर रात्री उशिरा पुन्हा नाशिकचे साधू, महंत, अभ्यासक यांना आव्हान देत माध्यमांसमेार उत्तर परिषद घेण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार बुधवारी (दि.१) त्यांनी किष्किंधा मुद्द्यावर आपण ठाम असल्याचे म्हटले आहे. यापूर्वी उत्तर कन्नड येथील गोकर्ण आणि आंध्रमधील तिरुमाला येथील हनुमान जन्मस्थळाचा मुद्दा मिटला असून, आता केवळ नाशिकच्या अंजनेरी येथील जन्मस्थळाचा मुद्दा असून, हा वाददेखील आपण धर्मशास्त्राच्या आधारावर सिद्ध करून दाखवू, असा पुनरुच्चार गोविंदानंद सरस्वती यांनी केला आहे.

नाशिकमधील साधू महंतांना अंजनेरीसंदर्भातील मांडलेले मुद्दे पुरेसे नाहीत. याशिवाय सरकारी गॅझेट हा पुरावा होऊ शकत नसल्याने वाल्मीकी रामायणमध्ये मांडलेले सर्व तथ्ये कर्नाटकातील किष्किंधा येथेच असल्याचे आपण सिद्ध केल्यामुळे अंजनेरी हनुमानाचे जन्मस्थळ नसल्याच्या मुद्द्यावर आपण ठाम असल्याचे त्यांनी पुन्हा सांगितले.

टॅग्स :NashikनाशिकHanuman Jayantiहनुमान जयंती