शहरं
Join us  
Trending Stories
1
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
2
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
3
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
4
“महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
5
Asia Cup Final : सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
6
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
7
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
8
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
9
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर
10
कोण आहे Jolly LLB 2 मधील इक्बाल कादरी? पाकिस्तानी समजून नाकारले गेले चित्रपट, ओळख पटवण्यासाठी मागितला व्हिसा
11
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
12
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले
13
डिजिटल अश्वमेध! STच्या मोबाईल अ‍ॅपला प्रवाशांचा तुफान प्रतिसाद; युजर्सची संख्या १० लाखांपार
14
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
15
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
16
एक नंबर! केसांसाठी ग्रीन टी 'वरदान'; गळणं थांबेल अन् चमत्कार दिसेल, फक्त 'असा' करा वापर
17
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
18
IND vs WI: टेस्टच्या नव्या पर्वात 'ओल्ड इज गोल्ड फॉर्म्युला'! जड्डू टीम इंडियाचा 'पार्ट टाइम डेप्युटी'
19
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
20
खऱ्या आयुष्यातला राया..! सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांबद्दल विचारताच लाजली पूजा बिरारी

भ्रष्टाचारावर आळा घालण्यावरच सरकारने भर द्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 01:28 IST

लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारीत मोठी वाढ झाली होती. यामुळे स्थिर सरकार येण्यास याचा फायदा झाला. मतदानाची खरी उत्सुकता असलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा लोकशाही बळकटी करण्यात महत्त्वाचा वाटा असतो. राज्यातही पुढील महिन्यातील २१ तारखेला मतदान होणार असून, नव्याने स्थापन होणाऱ्या सरकारने भ्रष्टाचार थांबवावा तसेच तरुणांचा बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्याची गरज असल्याची अपेक्षा शरणपूर रोडवरील कृषिनगर जॉगिंग ट्रॅक येथील ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्तकेली आहे.

वेळ : सायंकाळी ६.३० वाजता.स्थळ : जॉगिंग ट्रॅक, ज्येष्ठ नागरिक कट्टा, शरणपूररोडनाशिक : लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारीत मोठी वाढ झाली होती. यामुळे स्थिर सरकार येण्यास याचा फायदा झाला. मतदानाची खरी उत्सुकता असलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा लोकशाही बळकटी करण्यात महत्त्वाचा वाटा असतो. राज्यातही पुढील महिन्यातील २१ तारखेला मतदान होणार असून, नव्याने स्थापन होणाऱ्या सरकारने भ्रष्टाचार थांबवावा तसेच तरुणांचा बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्याची गरज असल्याची अपेक्षा शरणपूर रोडवरील कृषिनगर जॉगिंग ट्रॅक येथील ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्तकेली आहे.निवडणुका आल्या की प्रथम ज्येष्ठ नागरिकांचीच उमेदवारांना आठवण येते असे मत एकाने व्यक्त केले त्यावर दुसºयाने सगळेच उमेदवार सारखेच असल्याचे सांगितले. यावर एका ज्येष्ठाने आपले परखड मत व्यक्त करत सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यावेळी एका महिलेने त्यांच्या मतदारसंघातील प्रलंबित कामांवर व रस्त्यांच्या अवस्थेबद्दल नाराजी दर्शविली. त्यावर एकाने राजकारणात फक्त गुंड प्रवृत्तीचे लोक असल्याचे सांगितले. तसेच एकाने सगळे खडे सारखेच असल्याचे सांगत शहरातील एका लोकप्रतिनिधींच्या मालमत्तेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केला. त्यावर एकाने सरकार चांगले आहे, मात्र त्यांचे आमदार भ्रष्टाचारी असल्याचे मत व्यक्त केले.( या चर्चेत प्रतिभा काळे, रमेश येवले, अभय कुमार जोशी, कृष्णराव रासने, प्रकाश कनसारा, रावबा रोकडे, प्रदीप चव्हाण, प्रदीप बेंद्र, किशोर भुसारी आदींनी सहभाग घेतला.)सरकार कुठलेही येवो मात्र राज्यातील भ्रष्टाचार कमी होताना दिसून येत नाही. त्यामुळे लोकप्रतिनिधी कामाच्या नावाखाली पैसे उकळतात व स्वत:चे घर भरतात. त्यामुळे सामान्यांचा कर स्वरूपात भरलेला पैसा जातो तरी कुठे, असा प्रश्न या ज्येष्ठांनी यावेळी उपस्थित केला. तसेच अनेक वेळा निवडून येऊनही लोकप्रतिनिधी त्यांच्या मतदारसंघातील सामान्य प्रश्न सोडवू शकत नसल्याचे मत या ज्येष्ठांनी मांडले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Nashikनाशिक