शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी मका खरेदी पुन्हा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 22:26 IST

लासलगाव : शासनाने आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत पणन महासंघाच्या माध्यमातून स्थगित केलेली मका खरेदी शुक्र वारी लासलगाव येथील खरेदी विक्र ी संघाच्या गोदामात असलेल्या शासकीय मका खरेदी केंद्रावर पुन्हा सुरू झाल्याने मका उत्पादक शेतकर्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

ठळक मुद्देलासलगाव : मका उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधान

लासलगाव : शासनाने आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत पणन महासंघाच्या माध्यमातून स्थगित केलेली मका खरेदी शुक्र वारी लासलगाव येथील खरेदी विक्र ी संघाच्या गोदामात असलेल्या शासकीय मका खरेदी केंद्रावर पुन्हा सुरू झाल्याने मका उत्पादक शेतकर्यांनी समाधान व्यक्त केले आहे.राज्यातील मका खरेदीची उिद्दष्ट मर्यादा संपल्याने गेल्या सोमवारी (दि.२२) पासून मका खरेदी बंद करण्यात आली होती. मात्र शासनाने मर्यादा पुन्हा वाढवून दिल्याने खरेदी प्रक्रि या सुरू करण्यात आली आहे. राज्याला यापूर्वी २५ हजार मॅट्रिक टन खरेदीचे उद्दिष्ट देण्यात आले होत.े आता त्यात ६५ हजार मॅट्रिक टनाची वाढ करण्यात आली आहे. आता उद्दिष्ट वाढल्याने पुन्हा मका खरेदी सुरू झाली असून जिल्ह्यात नोंदणी केलेल्या साडेपाच हजार शेतकऱ्यांना फायदा मिळणार आहे.महाराष्ट्रासह नाशिक जिल्ह्यातील शेतकºयांकडे चांगल्या प्रतीचा मका भरपूर प्रमाणात शिल्लक असून तो विक्र ी अभावी तसाच पडेल या चिंतेने मका उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त असल्याचे निफाड पंचायत समितीचे उपसभापती शिवा सुरासे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, कृषीमंत्री दादा भुसे तसेच खासदार डॉ. भारती पवार यांच्या निदर्शनास आणून दिल्या नंतर त्यांनी केंद्राकडे या बाबत तातडीने पाठपुरावा करून ही मका खरेदीची मर्यादा वाढवून घेतली आहे.केंद्रातील सार्वजनिक अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने राज्याला ६५ हजार मे. टन मका खरेदीची मर्यादा वाढवून देण्यात आली असून मका खरेदीसाठी शेतकºयांना १५ जुलै २०२० पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे. मका खरेदीस केंद्राकडून महाराष्ट्र राज्याला ६५ हजार मे. टन खरेदीस मर्यादा वाढवून दिल्याबद्दल मका उत्पादक शेतकºयांनी समाधान व्यक्त केले आहे. गुरुवारी (दि.२५) व शुक्रवारी (दि.२६) येथील शासकीय मका खरेदी केंद्रात सरासरी ३१०० क्विंटल मक्याची आवक झाली आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीMarket Yardमार्केट यार्ड