पिकल्या जांभळाला सोन्याचा भाव...
By Admin | Updated: June 24, 2014 00:44 IST2014-06-24T00:06:43+5:302014-06-24T00:44:56+5:30
पिकल्या जांभळाला सोन्याचा भाव... ते सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचे झाले आहे.

पिकल्या जांभळाला सोन्याचा भाव...
पिकल्या जांभळाला सोन्याचा भाव... काळी - काळी जांभूळ भरलेल्या पाट्या अनेक ठिकाणी विक्रीला दिसत आहेत खऱ्या; मात्र त्यांचा भाव गगनाला भिडला आहे. सुमारे १६० ते २०० रुपये किलो दराने जांभळांची विक्री होत असल्याने ते सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचे झाले आहे.