गोदावरीला पूर...
By Admin | Updated: July 30, 2014 00:20 IST2014-07-29T22:37:14+5:302014-07-30T00:20:00+5:30
गोदावरीला पूर...

गोदावरीला पूर...
गोदावरीला पूर... गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे नाशिकच्या गोदावरीला पूर आला आहे. या पुराचे पाणी घाटावरील मंदिरांमध्ये शिरले आहे. प्रशासनाने काठावरील विक्रेत्यांची दुकाने तसेच टपऱ्या वेगाने हलविल्या आहेत. या पावसामुळे गंगापूर धरणातील पाण्याची पातळी वाढली असून, पाणीसाठा ४३ टक्क्यांवर आला आहे.