शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ढोल ताशांच्या गजरात गोदावरीच्या राजाची स्थापना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2022 11:20 IST

राज्यात सर्वत्र गणरायाचे उत्साहात स्वागत होत असतानाच धावत्या प्रवासी रेल्वेमध्ये प्रवास करणारा म्हणून ओळख असणाऱ्या गोदावारीचा राजा श्री गणरायाची परंपरेनुसार प्रतिष्ठापणा करण्यात आली.

अशोक बिदरीमनमाड (नाशिक)          राज्यात सर्वत्र गणरायाचे उत्साहात स्वागत होत असतानाच धावत्या प्रवासी रेल्वेमध्ये प्रवास करणारा म्हणून ओळख असणाऱ्या गोदावारीचा राजा श्री गणरायाची परंपरेनुसार प्रतिष्ठापणा करण्यात आली. यंदाचे २६ वे वर्ष असुन मनमाड - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्पेशल एक्सप्रेस मध्ये ढोल - ताश्याच्या गजरात गोदावरीचा राजा श्री गणेशाची स्थापना करण्यात आली.याप्रसंगी शहरातील लहान बालके, वयोवृद्ध, तरून, महिला मंडळ, अंगणवाडी शिक्षिका व मदतनीस  मोठ्या संख्येने मनमाड रेल्वेस्थानकावर गणेश स्थापना साठी उपस्थित होते.

गेल्या २६ वर्षापासून गणेश चतुर्थी निमित्त गोदावरी एक्सप्रेसमध्ये गणरायाची स्थापना करण्यात येते.राज्यात हा उत्सव प्रसिद्ध आहे. मात्र गेली दोन वर्षे कोरोनामुळे गणरायाची रेल्वेची  मुंबई वारी हुकली होती. यंदा मात्र कोरोना नियम शिथिल झाल्याने  गणरायाची दहा दिवस  मुंबईवारी निश्चित झाली आहे.प्रवासी संघटना व गोदावरीचा राजा ट्रस्टतर्फे पासधारक बोगीमध्ये वाजत गाजत उत्साहात गणपतीची स्थापना करण्यात आली. बोगीमध्ये आकर्षक सजावट करण्यात आली होती. रेल्वे सुरक्षा नियम व विज बचतीचे संदेश असलेले स्टिकर  लावून जनजागृती करण्यात येत आहे. ढोल ताशां आणि बॅंडच्या तालावर गणेशभक्तांनी ठेका धरला होता.यावेळी देशातील सर्व प्रवाश्यांच्या प्रवास सुखाचा व्होवो असे साकडे गगणरायाला घालण्यात आले.

टॅग्स :Nashikनाशिक