शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

गोबर-रूबेला लसीकरण मोहीम १०० टक्के यशस्वी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 18:28 IST

संपूर्ण राज्यभर मंगळवारपासून सुरू असलेली गोबर-रूबेला लसीकरण मोहीम नाशिक जिल्ह्यात सुरू झाली असून, त्याबाबतची जनजागृती करण्यात येत असून, नागरिकांनी पुढाकार घेऊन सर्व बालकांना लस देण्यासाठी पुढाकार घ्यावा व मोहीम १०० टक्के यशस्वी करावी, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांनी केले.

ठळक मुद्देशीतल सांगळे : तळेगाव दिंडोरी येथे शुभारंभ; नागरिकांमध्ये जनजागृती

दिंडोरी : संपूर्ण राज्यभर मंगळवारपासून सुरू असलेली गोबर-रूबेला लसीकरण मोहीम नाशिक जिल्ह्यात सुरू झाली असून, त्याबाबतची जनजागृती करण्यात येत असून, नागरिकांनी पुढाकार घेऊन सर्व बालकांना लस देण्यासाठी पुढाकार घ्यावा व मोहीम १०० टक्के यशस्वी करावी, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांनी केले.नाशिक जिल्ह्यात गोवर-रूबेला लसीकरण मोहिमेचा शुभारंभ तळेगाव दिंडोरी येथील प्राथमिक शाळेत करण्यात आला, त्याप्रसंगी सांगळे बोलत होत्या. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करून प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. गोवर-रूबेला लसीकरण मोहिमेच्या शुभारंभप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते, जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती सुनीता चारोस्कर, नाशिक परिमंडळ आरोग्य उपसंचालक डॉ. रत्ना रावखंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय डेकाटे, जिल्हा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय मुंडे, जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी डॉ. रवींद्र चौधरी, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार, प्रांत अधिकारी उदय किसवे, तहसीलदार बाबासाहेब गाढवे, पंचायत समिती उपसभापती उत्तम जाधव, सदस्य बेबीताई सोळसे, सदाशिव गावित, विश्वासराव देशमुख, गटविकास अधिकारी भूपेंद्र बेडसे, तालुका आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. सुजित कोशिरे, बालविकास प्रकल्पअधिकारी रमेश बनकर, गटशिक्षणाधिकारी सौ. एस. एस. घोलप, सरपंच माधव चारोस्कर, उपसरपंच गोकुळ चौधरी, वैद्यकीय अधिकारी, डॉ. देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय डेकाटे यांनी केले.यावेळी कार्यक्र म यशस्वी करण्यासाठी तालुका गटविकास अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी, बालप्रकल्प अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राथमिक व माध्यमिक शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत, सर्व विभागातील अधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, सर्व विभागांचे कर्मचारी आदींनी उपस्थित राहून परिश्रम घेतले. सूत्रसंचालन धनंजय आहेर तर आभार डॉ सुजित कोशिरे यांनी मानले.

टॅग्स :NashikनाशिकHealthआरोग्य