देवगाव येथे गुणवंतांसह कोरोनायोद्ध्यांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:16 IST2021-09-26T04:16:42+5:302021-09-26T04:16:42+5:30
याप्रसंगी सरपंच वैशाली आंढागळे, उपसरपंच लहानू मेमाने, वीरशैव लिंगायत समाजाचे नाशिक जिल्हा उपाध्यक्ष जगदीश लोहारकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले. ...

देवगाव येथे गुणवंतांसह कोरोनायोद्ध्यांचा गौरव
याप्रसंगी सरपंच वैशाली आंढागळे, उपसरपंच लहानू मेमाने, वीरशैव लिंगायत समाजाचे नाशिक जिल्हा उपाध्यक्ष जगदीश लोहारकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य विनोद जोशी, माजी पं. स. सदस्य भाऊसाहेब बोचरे, पोलीस पाटील सुनील बोचरे, विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे अध्यक्ष रामकृष्ण बोचरे, वीरशैव लिंगायत समाजाचे नाशिक जिल्हा उपाध्यक्ष जगदीश लोहारकर, माजी जिल्हा परिषद सदस्य विलास शिंदे , देवगाव नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष श्यामराव लोहारकर, वेफको संचालक अनिल बोचरे, जयवंत लोहारकर, सदस्या मथुरा बोचरे, किरण कुलकर्णी, भास्कर घेगडमल, ग्रा.पं.सदस्य किशोर बोचरे, शिवाजी बोचरे, विरशैव अध्यक्ष दिनेश लोहारकर, मधुकर लोहारकर आदीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भागवत बोचरे यांनी, तर धनंजय जोशी यांनी आभार मानले.
फोटो - २५ निफाड एक्झाम
देवगाव येथे आयोजित सत्कार साेहळ्याप्रसंगी प्रतीक लोहरकर तसेच डॉ.रोहित धोक्रट, डॉ. कमलेश पाटील, डॉ. किरण पाटील यांच्यासह सरपंच वैशाली आंढागळे, उपसरपंच लहानू मेमाने, जगदीश लोहारकर, विनोद जोशी, भाऊसाहेब बोचरे आदी.
250921\25nsk_34_25092021_13.jpg
फोटो - २५ निफाड एक्झाम