शिवसंपर्क अभियानात कोरोना योद्ध्यांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:14 IST2021-07-27T04:14:54+5:302021-07-27T04:14:54+5:30
यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख भाऊ चौधरी यांनी आपल्या भाषणात संबोधित करताना गाव तिथे शाखा, शासकीय योजनांचा लाभ तळागाळातील ...

शिवसंपर्क अभियानात कोरोना योद्ध्यांचा गौरव
यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख भाऊ चौधरी यांनी आपल्या भाषणात संबोधित करताना गाव तिथे शाखा, शासकीय योजनांचा लाभ तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवा, यावेळी शासनाच्या अनेक योजनांची माहिती दिली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, नाशिक ग्रामीण जिल्हाप्रमुख सुनील पाटील, युवासेना विस्तारक कुणाल दराडे, उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जगताप व भास्कर कोंढरे, तालुकाप्रमुख रतन बोरणारे, निफाड पंचायत समिती उपसभापती शिवा सुराशे, शिवसेना नेते छगन आहेर, ज्येष्ठ नेते किशोर सोनवणे, शहरप्रमुख राजेंद्र लोणारी, बाजार समिती प्रशासक जयाजी शिंदे, माजी सभापती प्रकाश वाघ, चंद्रकांत शिंदे, अनंता आहेर, गणेश पेंढारी, माजी सदस्य उत्तमराव वाघ, ज्ञानेश्वर चव्हाण, सुनील शेळके, विठ्ठल कांगणे, ईश्वर शिंदे, सरपंच विकास गायकवाड, राजेंद्र शिंदे, बाळासाहेब शिंदे, विजय शिंदे, माजी सरपंच कैलास कुराडे, पांडुरंग म्हस्के, बंडू शिंदे, डॉ. कोकाटे , बाळासाहेब सोनवणे, बाळू शिंदे, सर्जेराव सोनवणे, बाबासाहेब घुले यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.
कोरोना योद्ध्यांचा सन्मान
सोमनाथ कुऱ्हाडे ,डॉ. वसंत जाधव ,डॉ. बद्रीनाथ जाधव, अक्षय त्रिवेदी, लियाकत शेख, सुनील रसाळ, आशा सेविका वैशाली बागुल ,सविता वाघ, ग्रामपंचायत कर्मचारी गोरख वाघ, सोपान वाघ ,किशोर शिंदे, दीपक भडकवाड यांचा गौरव करण्यात आला.
फोटो - २६ जळगावनेऊर १
जळगाव नेऊर येथे शिव संपर्क अभियान प्रसंगी कोरोना योद्ध्यांचा गौरव करताना भाऊ चौधरी, समवेत बाळासाहेब क्षीरसागर, सुनील पाटील, शिवा सुराशे, छगन आहेर आदी.
260721\26nsk_22_26072021_13.jpg
जळगाव नेऊर येथे शिव संपर्क अभियान प्रसंगी कोरोना योद्ध्यांचा गौरव करताना भाऊ चौधरी. समवेत बाळासाहेब क्षीरसागर, सुनील पाटील, शिवा सुराशे, छगन आहेर आदी.