वटार येथे गुणवंतांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 15:49 IST2020-01-05T15:49:01+5:302020-01-05T15:49:23+5:30

वटार : येथे सार्वजनीक वाचनाल्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या शालेय स्थरावर स्पर्धामध्ये विजयी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल पाटील, किरण पाटील, राहुल गवई , महात्मा फुले सार्वजनिक वानलायचे अध्यक्ष प्रशांत बागुल, पोपट खैरनार, मुरलीधर खैरनार, सुनील खैरनार, विठ्ठल खैरनार आदि व्यासपीठावर उपस्थित होते.

 The glorification of quality at Watar | वटार येथे गुणवंतांचा गौरव

 वटार येथे बक्षीस वितरण समारंभात उपस्थित असलेले ंअनिल पाटील, किरण पाटील, राहुल गवई , प्रशांत बागुल, ा पोपट खैरनार, मुरलीधर खैरनार, सुनील खैरनार, विठ्ठल खैरनार आदि समवेत विद्यार्थी. 

ठळक मुद्देसावित्रीबाई फुले यांच्या जीवन पटावर कुमारी गौतमी धिवरे यांनी एकपात्री एकांकिका सादर केली.

वटार : येथे सार्वजनीक वाचनाल्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या शालेय स्थरावर स्पर्धामध्ये विजयी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल पाटील, किरण पाटील, राहुल गवई , महात्मा फुले सार्वजनिक वानलायचे अध्यक्ष प्रशांत बागुल, पोपट खैरनार, मुरलीधर खैरनार, सुनील खैरनार, विठ्ठल खैरनार आदि व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी कल्पेश बागुल, ज्ञानदेव खैरनार, हरिभाऊ खैरनार, मच्छिन्द्र बागुल, योगेश बागुल, मुख्याध्यापक प्रकाश खैरनार, मुख्याध्यापक, प्रकाश देवरे, कैलास काकुळते, कृषी सहाय्यक सोनवणे,फिकरा खैरनार, मोठाभाऊ खैरनार, बाळु खैरनार,योगेश खैरनार, संतोष खैरनार, विठ्ठल सोनवणे, गोकुळ खैरनार, ग्रंथपाल गंगाधर खैरनार, हरी बापु खैरनार,वाल्मिक सोनवणे,जागनाथ बागुल,मुरलीधर शिरोडे, बारकू खैरनार,राजेंद्र खैरनार,आदी उपस्थित होते.

Web Title:  The glorification of quality at Watar