नाईक शिक्षण संस्थेतर्फे ग्रंथदिंडी

By Admin | Updated: May 22, 2016 22:34 IST2016-05-22T22:29:36+5:302016-05-22T22:34:33+5:30

वाचनसंस्कृती प्रसारासाठी जनजागृती

Glandshund by Naik Education Institute | नाईक शिक्षण संस्थेतर्फे ग्रंथदिंडी

नाईक शिक्षण संस्थेतर्फे ग्रंथदिंडी

 नाशिकरोड : वाचनामुळे संस्कृतीचे ज्ञान मिळते; परंतु आजच्या प्रसार माध्यमांमुळे वाचनसंस्कृती लोप पावत असून, नवीन पिढीला वाचनाची आवड निर्माण व्हावी, यासाठी वाचनालय सुरू करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेचे संचालक प्रकाश घुगे यांनी केले.
यावेळी सागर बारगळ, राजेंद्र पवार, अंबादास पगारे, नवनाथ ढगे, पंडित आवारे, कैलास कोरडे, नितीन पाटील, सौ. गाडे, भाऊराव चव्हाण, संदीप गायकवाड, सोमनाथ वराडे, प्रणिता मुंडे आदि उपस्थित होते. प्रास्ताविक वाचनालयाचे सचिव सतीश बागुल यांनी केले. यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सूत्रसंचालन प्रा. जयंत भाभे व आभार वाचनालयाचे अध्यक्ष अंबादास शिंदे यांनी मानले. (प्रतिनिधी)

Web Title: Glandshund by Naik Education Institute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.