शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

ऊस उत्पादकांना एकरकमी पैसे द्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 00:32 IST

जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकºयांना नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.मधील बचत खात्यातील जमा पैसे एकरकमी मिळावे, यासाठी भारतीय मानवाधिकार परिषदेच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना निवेदन देण्यात आले.

ठळक मुद्देमानवाधिकार परिषदेचे निवेदन

नाशिक : जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकºयांना नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.मधील बचत खात्यातील जमा पैसे एकरकमी मिळावे, यासाठी भारतीय मानवाधिकार परिषदेच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना निवेदन देण्यात आले.ऊस उत्पादक शेतकºयांचे साधारण दीड वर्षापासून उसाचे जमा पैसे आहेत, परंतु ते त्यांना वेळेवर मिळत नाही. त्यामुळे घरगुती आर्थिक गरजा, शेतीसाठी भांडवल, मुलींची लग्ने आणि त्याहीपेक्षा खासगी सावकार तसेच इतर बँकांचे वसुली अधिकारी घरी येऊन त्रास देत आहे, तसेच तडजोड केलेल्या कर्जाची एकरकमी रक्कम न भरता आल्यामुळे खूप मोठे नुकसान होत आहे म्हणून या सर्व कारणांचा विचार करता शेतकरी स्वत:च्या कष्टाचे पैसे असूनही ते वेळेवर मिळत नसल्याने हतबल झाले आहे त्यामुळे बरेच शेतकरी आत्महत्या करत आहेत असेदेखील निवेदनात म्हटले आहे.यावेळी परिषदेचे पश्चिम भारत अध्यक्ष संतोष धात्रक, शहराध्यक्षा उमा सोनवणे, कृष्णा शिंदे, जिल्हा अध्यक्ष अतुल सोनारे, सविता खंडारे, समाधान सानप, विजय काकड व इतर पदाधिकारी उपस्थित होते.धनादेश वटले नाहीतशेतकºयांनी इतर बँकांना दिलेले धनादेश खात्यावर पैसे जमा असूनही वटले जात नाही. तरी या सर्व परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून ऊस उत्पादक शेतकºयांना त्यांचे जमा पैसे एकरकमी मिळावे तसेच इतर बँकांना दिलेले धनादेश वटावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

टॅग्स :NashikनाशिकMONEYपैसा