लासलगावी ऑक्सिजन मशीनसह पाण्याचे जारची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:11 IST2021-05-28T04:11:40+5:302021-05-28T04:11:40+5:30

हे साहित्य आता लासलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात कोरोना बाधित रूग्णांसाठी देण्यात येणार आहे, असे लासलगावचे माजी उपसरपंच संतोष ...

Gift of water jar with Lasalgaon oxygen machine | लासलगावी ऑक्सिजन मशीनसह पाण्याचे जारची भेट

लासलगावी ऑक्सिजन मशीनसह पाण्याचे जारची भेट

हे साहित्य आता लासलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात कोरोना बाधित रूग्णांसाठी देण्यात येणार आहे, असे लासलगावचे माजी उपसरपंच संतोष डागा यांनी सांगितले. यावेळी सरपंच जयदत्त होळकर , बाळासाहेब लोखंडे , वसंत पवार , गुणवंत राव होळकर ,ग्रा.पं. सदस्य शेखर होळकर, उपसरपंच अफजल शेख , अमिता ब्रम्हेचा , पुष्पा आहिरे , गोकुळ पाटील रवींद्र होळकर , संतोष ब्रम्हेचा , डॉ. विकास चांदर , डॉ. अविनाश पाटील ,ललीत दरेकर , मिराण पठाण , विजय जोशी ,सचिन होळकर ग्रामविकास अधिकारी शरद पाटील उपस्थित होते .

----------------------

लासलगावी कोरोना रूग्णांसाठी ऑक्सिजन मेक मशीन व पाण्याचे जार भेटी प्रसंगी जयदत्त होळकर , बाळासाहेब लोखंडे , वसंत पवार , गुणवंत राव होळकर , शेखर होळकर आदी. (२७ लासलगाव १)

===Photopath===

270521\27nsk_5_27052021_13.jpg

===Caption===

२७ लासलगाव १

Web Title: Gift of water jar with Lasalgaon oxygen machine