शहरं
Join us  
Trending Stories
1
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
2
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
3
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
4
Sharmila Thackeray : "बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
5
"उबाठानं काँग्रेससमोर लोटांगण घातलंय, ते लीन झालेत आणि आता विलीनीकरणही होईल"
6
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
7
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
8
'महिलांचा आदर कसा करावा हे..'; हिजाब घातलेल्या मुलीला पाहून शाहरुखची थक्क करणारी रिॲक्शन
9
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
10
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
11
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
12
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
13
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
14
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
15
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
16
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?
17
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
18
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
19
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
20
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले

सर्वसाधारण सभेत यतिंद्र पगार यांच्यावर सदस्यांचा रोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2018 1:53 AM

जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य समिती सभापती यतिंद्र पगार यांना सोमवारी (दि.८) सर्वसाधारण सभेत सदस्यांच्या रोषाचा सामना करावा लागला. पगार यांनी सायंकाळच्या सुमारास काही सदस्यांना बोलताना थांबवून सभा आटोपती घेण्याचा प्रयत्न केल्याने जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार यांनी यतिंद्र पगार यांना खडे बोल सुनावत तुम्ही सभेला गांभीर्याने घेत नसाल तर किमान सदस्यांना त्यांच्या समस्या तरी मांडू द्या, असे खडे बोल सुनावत सदस्यांतर्फे प्रातिनिधिक स्वरूपात रोष व्यक्त केला.

नाशिक : जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य समिती सभापती यतिंद्र पगार यांना सोमवारी (दि.८) सर्वसाधारण सभेत सदस्यांच्या रोषाचा सामना करावा लागला. पगार यांनी सायंकाळच्या सुमारास काही सदस्यांना बोलताना थांबवून सभा आटोपती घेण्याचा प्रयत्न केल्याने जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार यांनी यतिंद्र पगार यांना खडे बोल सुनावत तुम्ही सभेला गांभीर्याने घेत नसाल तर किमान सदस्यांना त्यांच्या समस्या तरी मांडू द्या, असे खडे बोल सुनावत सदस्यांतर्फे प्रातिनिधिक स्वरूपात रोष व्यक्त केला.  आरोग्यवर्धिनी वैद्यकीय अधिकारी पुनर्नियुक्ती व वेतनाच्या प्रश्नावर यतिंद्र पगार यांनी सोमवारी जिल्हा परिषद प्रवेशद्वारासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला होता. त्यांना अन्य सभापती व सदस्यांनीही पाठिंबा दिला होता. परंतु, सर्वसाधारण सभेपूर्वीच मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी त्यांच्या प्रश्नावर सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्याने त्यांनी आंदोलन रद्द केले.परंतु, या गोष्टीची माहिती अन्य सदस्य व पदाधिकाऱ्यांना मिळाली नसल्याने बाळासाहेब क्षीरसागर यांच्यासह अन्य सदस्यांनी पगार यांना आंदोलन का झाले नाही, असा प्रश्न केला. तर सायंकाळी पगार यांनी सदस्यांना बोलण्यापासून थांबविण्याचा प्रयत्न केल्याने कळवणचे सदस्य नितीन पवार यांनी यतिंद्र पगार यांच्यावर रोष व्यक्त केला. प्रशासन तुमचे ऐकत नाही, त्यामुळे तुमच्यावर उपोषणाची वेळ येते, असे असताना किमान सर्वसाधारण सभेत सदस्यांना बोलू द्या तो त्यांचा अधिकार आहे.  त्यांनी सर्वसाधारण सभेत नाही तर त्यांचे प्रश्न मांडायचे कधी असा सवालही नितीन पवार यांनी सभापतींना केला.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद