शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
6
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
7
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
8
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
9
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
10
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
11
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
12
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
13
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
14
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
15
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
16
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
17
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
18
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
19
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
20
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता

‘जेमिनिड’ उल्का वर्षावाची मेजवानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2019 12:42 AM

खगोल शास्त्रांच्या अभ्यासकांसह खगोलप्रेमींना शनिवारी मध्यरात्री मिथून राशीतून होणारा ‘जेमिनिड’ उल्का वर्षाव पाहण्याची विलोभनीय संधी मिळणार असून, खगोलप्रेमींना ही उल्का वर्षावाची मेजवानी शनिवारी मध्यरात्रीनंतर आणि रविवारी पहाटेच्या सुमारास पहायला मिळणार असून, खगोल अभ्यासकांना वर्षातील सर्वांत प्रलंबित मिथुन राशीतील जेमिनिड उल्का वर्षाव अभ्यासण्याची उत्सुकता लागली आहे.

ठळक मुद्देरविवारी पहाटे रंगणार विलोभनीय दृश्य

नाशिक : खगोल शास्त्रांच्या अभ्यासकांसह खगोलप्रेमींना शनिवारी मध्यरात्री मिथून राशीतून होणारा ‘जेमिनिड’ उल्का वर्षाव पाहण्याची विलोभनीय संधी मिळणार असून, खगोलप्रेमींना ही उल्का वर्षावाची मेजवानी शनिवारी मध्यरात्रीनंतर आणि रविवारी पहाटेच्या सुमारास पहायला मिळणार असून, खगोल अभ्यासकांना वर्षातील सर्वांत प्रलंबित मिथुन राशीतील जेमिनिड उल्का वर्षाव अभ्यासण्याची उत्सुकता लागली आहे.खगोलशास्त्राच्या अभ्यासकांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी (दि.१५) पहाटे २ ते ४ वाजेदरम्यान उल्कापात शिखरांवर राहणार असून, उल्कांचे प्रमाण ताशी १२० ते १५० इतके राहणार असल्याचे ‘नासा’ आणी ‘इंटरनॅशनल मेटिओर आॅर्गनायझेशन’कडून सुचविण्यात आले आहे. सर्वसाधारणपणे जेव्हा पृथ्वी एखाद्या धूमकेतूच्या मार्गातून जाते त्यावेळी त्या धूमकेतूच्या शेपटीतील धूलीकण वेगाने पृथ्वीच्या वातावरणात शीरताट आणि घर्षनामुळे त्यांचे उल्कापातमध्ये रूपांतर होते. परंतु, मिथुन (जेमिनिड) राशीतील उल्का वर्षावाचा स्रोत हा ३२०० फेथन नावाचा लघुग्रह आहे.

टॅग्स :Nashikनाशिकscienceविज्ञान