शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गायत्री गंधारे यांची प्रकृती स्थिर; सुरेखा शिंदे यांचा अपघातात दुर्दैवी मृत्यु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 14:11 IST

अपघातात दुचाकीस्वार सुरेखा व गायत्री या दोघी गंभीर जखमी झाल्या. सुरेखा यांचा जागीच मृत्यू झाला, तर गायत्री यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत.

ठळक मुद्देगायत्री यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरु

नाशिक : जयभवानी रोडवरील फर्नांडिसवाडी येथे दोन दिवसांपूर्वी एका भरधाव कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत बेलतगव्हाण येथील दोन्ही मैत्रिणी गंभीर जखमी झाल्या होत्या. बेलतगव्हाण माउलीनगर येथील रहिवासी असलेल्या सुरेखा दिलीप शिंदे (३८) यांचा अपघातात दुर्दैवी मृत्यु झाला तसेच त्यांची मैत्रीण गायत्री रवी गंधारे यांनाही जबर मार लागल्याने देवळाली सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकिय सुत्रांनी दिली आहे. गायत्री रवी अंधारे आणि सुरेखा शिंदे या दोघी मैत्रिणी रविवारी (दि.५) सायंकाळी सात वाजेच्या सुमारास ॲक्टिव्हा दुचाकीने (एमएच १५ जीसी ५६३६) जय भवानीरोड फर्नांडिसवाडी येथून घरी बेलतगव्हाणकडे जात होत्या. यावेळी भरधाव आलेल्या फोर्ड फिगो कारच्या (एमएच०२ सीबी९३२१) चालकाने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार सुरेखा व गायत्री या दोघी गंभीर जखमी झाल्या. सुरेखा यांचा जागीच मृत्यू झाला, तर गायत्री यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. त्यांनाही अपघातात जबर मार लागला. दरम्यान, उपनगर पोलिसांनी कार चालक आकाश श्रीवास्तव (रा. सदगुरूनगर, जयभवानी रोड) याच्याविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास उपनगर पोलीस करत आहेत.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयAccidentअपघातDeathमृत्यू