शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

वालदेवी पुलावर गॅस टॅँकर उलटल्याने गॅस गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 18:32 IST

नाशिक मुंबई महामार्गावर वाडीव-हे जवळ गॅस टॅँकर उलटून त्यातून गॅस गळती सुरु झाल्याने दोन्ही बाजुची वाहतूक दोन तास ठप्प होती त्यानंतर वाहतूक वाडीव-हे,जातेगाव,आठवा मैल परिसरातून वळविली.

ठळक मुद्देमुंबई- आग्रा महामार्गावर वाहतूक ठप्प,वाहतूक वळविली

घोटी : नाशिक मुंबई महामार्गावर वाडीव-हे जवळ गॅस टॅँकर उलटून त्यातून गॅस गळती सुरु झाल्याने दोन्ही बाजुची वाहतूक दोन तास ठप्प होती त्यानंतर वाहतूक वाडीव-हे,जातेगाव,आठवा मैल परिसरातून वळविली. घटनास्थळी पोलिस व अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले होते.नाशिक मुंबई महामार्गावरील रायगड नगर जवळील वालदेवी पुलावर सकाळी एक ट्रक उलटला होता,त्यानंतर त्याच्या जवळच एक गॅस टॅँकर उलटल्याने आणि त्यातून गॅस गळती सुरु झाल्याने घबराट निर्माण झाली. पोलिसांनी तत्काळ दोन्ही बाजुची वाहतूकसुमारे चार किलोमीटरवर थांबविल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. त्यानंतर वाडीव-हे जातेगाव,आठवा मैल अशी वाहतूक वळविल्याने वाहतूक सुरळीत झाली.या अपघातात लक्ष्मण रु पसिंग सोलंके (२३) रा नरसिंगपुरा, दिनेश भैरवसिंग सिसोदिया (२४). आणि कैलास सरोदिया (२६) रा. उद्यमनगर असे तीन जण जखमी झाले त्यांना जिल्हा रु ग्णालयात दाखल केले आहे.

टॅग्स :Accidentअपघातhighwayमहामार्ग