गॅस सिलिंडरची चोरी

By Admin | Updated: May 19, 2014 00:14 IST2014-05-18T23:30:46+5:302014-05-19T00:14:02+5:30

इंदिरानगर : दरवाजाची कडी उघडून दोन सिलिंडर चोरून नेल्याची घटना पाथर्डी गावातील राजवाडा येथे घडली आहे़ सुकदेवनगर येथे राहणारे लहू किसन पवार (४४) यांच्या घराची कडी उघडून चोरट्यांनी दोन हजार रुपये किमतीचे भरलेले दोन गॅस सिलिंडर चोरून नेले़ या प्रकरणी पवार यांनी दिलेल्या फि र्यादीवरून इंदिरानगर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (वार्ताहर)

Gas Cylinder Theft | गॅस सिलिंडरची चोरी

गॅस सिलिंडरची चोरी

इंदिरानगर : दरवाजाची कडी उघडून दोन सिलिंडर चोरून नेल्याची घटना पाथर्डी गावातील राजवाडा येथे घडली आहे़ सुकदेवनगर येथे राहणारे लहू किसन पवार (४४) यांच्या घराची कडी उघडून चोरट्यांनी दोन हजार रुपये किमतीचे भरलेले दोन गॅस सिलिंडर चोरून नेले़ या प्रकरणी पवार यांनी दिलेल्या फि र्यादीवरून इंदिरानगर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (वार्ताहर)

Web Title: Gas Cylinder Theft