बागवानपुऱ्यात एकास बेदम मारहाण

By Admin | Updated: August 21, 2016 02:09 IST2016-08-21T02:03:25+5:302016-08-21T02:09:37+5:30

बागवानपुऱ्यात एकास बेदम मारहाण

At the garden head, one breathless assault | बागवानपुऱ्यात एकास बेदम मारहाण

बागवानपुऱ्यात एकास बेदम मारहाण

 नाशिक : भावाची चेष्टा करू नका असे सांगण्याचा राग आलेल्या दोघांनी एकास बेदम मारहाण केल्याची घटना शुक्रवारी (दि़१९) सकाळच्या सुमारास बागवापुरा येथे घडली़
रजाक इमाम शहा (२२, रा. बागवानपुरा) यांचा लहान भाऊ बागवानपुऱ्यातील सिरसाठ हॉटेलसमोर उभा होता़ त्याठिकाणी संशयित सम्या उर्फ रिजवान रजानुरआलम मौला (२२, रा. चौकमंडई) व उमर अजीज कुरेशी (२०, रा.कादरी मजीदजवळ बागवानपुरा) यांनी त्याची चेष्टा केली त्यातून हा वाद झाला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: At the garden head, one breathless assault