शहरं
Join us  
Trending Stories
1
सुभेंदु अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजन दावा
2
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
3
धक्कादायक! अनैतिक संबंधात अडसर, पतीला शॉक देऊन संपवण्याचा प्रयत्न; पत्नीसह प्रियकराला अटक
4
Urvil Patel Fastest Fifty Record : उर्विल पटेलचं वादळी अर्धशतक; यशस्वी जैस्वालच्या विक्रमाची बरोबरी
5
धक्कादायक! मोदींच्या नियोजित सभेच्या ठिकाणापासून जवळच सापडली स्फोटके, बंगळुरूत खळबळ
6
तमिळनाडूत थलपती सरकारचा पॉवरफुल निर्णय! मोफत विजेची मर्यादा थेट 'दुप्पट', सर्वसामान्यांचे बिल निम्म्यावर
7
IPL 2026 : १८० पेक्षा अधिक धावसंख्येचा पाठलाग करताना कसा आहे CSK चा रेकॉर्ड?
8
Thalapathy Vijay : Video - 'डाऊन टू अर्थ' मुख्यमंत्री! शपथ होताच उचललं टेबल; विजय यांच्या साधेपणाने जिंकली लोकांची मनं
9
लग्नाचा हट्ट नडला! प्रियकराने भावोजीच्या मदतीने प्रेयसीचा काटा काढला; रेल्वे ट्रॅक शेजारी फेकला मृतदेह
10
CSK vs LSG : हाऊ इज द जोश! Josh Inglis चा धमाका! शतक हुकलं; पण वादळी खेळीसह साधला मोठा डाव
11
Video - अतूट बंध! तू एकटी नाहीस... कॅन्सरशी लढणाऱ्या पत्नीसाठी पतीनेही कापले स्वत:चे केस
12
किम जोंगच्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास थेट अणुबॉम्बच टाकणार, उत्तर कोरियाने घेतला मोठा निर्णय
13
Persian Gulf Tension: समुद्रात पुन्हा रक्ताची होळी? कतारच्या किनाऱ्याजवळ ब्रिटनच्या जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला
14
शेअर बाजारात 'या' ५ शेअर्सचा धुमाकूळ! पाचच दिवसांत दिला ४५ ते ८० टक्क्यांपर्यंत परतावा; बघा लिस्ट
15
हंटाव्हायरस बाधित जहाज अखेर स्पेनला पोहोचलं! ३ जणांचा बळी; प्रवाशांच्या सुटकेसाठी WHO कडून 'स्पेशल ऑपरेशन'
16
जे बंगालमध्ये घडलं नाही ते तामिळनाडूत घडलं, विजय यांनी भाजपाच्या हातून मोठा मुद्दा पळवला? शपथविधीवेळी घडलं असं काही...  
17
तामिळनाडूचे CM होताच जोसेफ विजय यांनी काढला १० लाख कोटींच्या कर्जाचा मुद्दा, स्टालीन भडकले! प्रकरण काय?
18
Video - आता हे काय नवीन? "आणखी अभ्यास केला असता तर..."; लेकाला ४९९/५०० गुण मिळूनही आई नाराज
19
Hanta Virus : "घाबरण्याची गरज नाही, परिस्थिती नियंत्रणात, पण..."; हंटा व्हायरसबाबत WHO चा मोलाचा सल्ला
20
बूट पळवण्याच्या खेळावरून इतका वाद झाला की, चिडलेल्या नवरीनं मांडवातूनच नवऱ्याला माघारी धाडला!
Daily Top 2Weekly Top 5

गँगस्टर डी. के. राव अखेर न्यायालयात हजर

By admin | Updated: November 28, 2014 00:08 IST

हत्त्या प्रकरण : पुढील सुनावणी ५ जानेवारीला

नाशिक : २००३ मध्ये नाशिकरोडच्या मध्यवर्ती कारागृहात झालेल्या ओ. पी. सिंग हत्त्येप्रकरणी गुंड छोटा राजन याचा मुख्य हस्तक, कुख्यात गँगस्टर डी. के. राव यास सुनावणीसाठी जिल्हा न्यायालयात आज हजर करण्यात आले.
अंडरवर्ल्डमध्ये सक्रिय असलेल्या ओ. पी. सिंग याची नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात सन २००३ मध्ये रहस्यमयरीत्या हत्त्या झाली होती. हे प्रकरण यामुळे चांगलेच गाजले होते. यात छोटा राजन टोळीच्या डी. के. राव याच्यासह १७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यानच्या काळात यातील तिघे मयत झाले असून, उर्वरित चौदा जणांविरु द्ध सुनावणी सुरू होत आहे. सध्या तळोजा कारागृहात असणाऱ्या डी. के. राव यास सुनावणीस हजर करण्यासाठी न्यायालयाने प्रॉडक्शन वॉरंट काढले होते. त्यानुसार त्यास प्रचंड बंदोबस्तात आज न्यायालयात हजर करण्यात आले होते. या प्रकरणाची नियमित सुनावणी जानेवारीपासून सुरू होणार आहे. संशयितांच्या वतीने अ‍ॅड. अविनाश भिडे, अ‍ॅड. प्रधान, अ‍ॅड. शैलेश साबद्रा काम पाहत आहेत. (प्रतिनिधी)छावणीचे स्वरूपसुरक्षेची काळजी म्हणून डी़ के . राव याला न्यायालयात कडेकोट बंदोबस्तात हजर करण्यात आले होते़ यावेळी असलेल्या प्रचंड बंदोबस्तामुळे न्यायालयास पोलीस छावणीचे स्वरूप आले होते, तर राव यास पाहण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती़ या प्रकरणाची पुढील सुनावणी ५ जानेवारीस होणार आहे़