शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

अतिक, अश्रफ यांच्या साथीरासोबत संवाद साधणाऱ्या वेटरची नाशकात झाडाझडती

By नामदेव भोर | Updated: April 16, 2023 14:55 IST

अतिक, अश्रफ यांची शनिवारी रात्री हत्या करण्यात आली

लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक:  उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे राजू पाल हत्याकांडातील प्रमुख साक्षीदार उमेश पाल याची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली होती. या उमेश पाल हत्याकांडातील आरोपी अतिक अहमद व अश्रफ यांना मदत करणाऱ्या संशयिताचा साथीदार गुड्डू मुस्लिम याचा नाशिकमध्ये एका संशयितासोबत संवाद झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून या प्रकरणातील संशयित वेलकम हॉटेलचा वेटर वाकर याची शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्यात दिल्ली पोलिसांनी नाशिक शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा पोलिसांच्या मदतीने चौकशी केली. मात्र चौकशीनंतर पोलिसांनी संशयिताला सोडून दिल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. 

उमेश पाल हत्याकांडातील संशयित अतिक व अश्रफ  यांचा साथीदार गुड्डू मुस्लिम याचा नाशिकमध्ये वेलकम हॉटेलचा वेटल वाकर याच्यासोबत फोनवरून संवाद झाल्याची माहिती दिल्ली पोलिसांना मिळाली होती. गुड्डू मुस्लीम व त्याचा साथीदारांविरोधात दाखल शस्त्रास्त्र बंदी कायद्यांविरोधात गुन्ह्याच्या तपासासाठी दिल्ली पोलिसांनी नाशिकमध्ये दाखल होत नाशिक शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या मदतीने वाकर याला ताब्यात घेवून त्याची चौकशी केली.मात्र या प्रकरणात नाशिकमधून अद्याप कोणालाही अटक झालेली नसल्याचे नाशिक शहर पोलिस गुन्हे शाखा उप आयुक्त प्रशांत बच्छाव यांनी दिली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश