शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

येवल्यात खड्ड्याचा गांधीगिरीने वाढदिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 5:51 PM

येवला : शहरातील वॉर्ड क्रमांक ३ मधील रस्ते खड्डेमय झाले असून, पादचा-यांसह वाहनचालकांची मोठी गैरसोय होत आहे. वारंवार नगर परिषदेला अर्ज, विनंत्या करूनही रस्ता दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात असल्याने परिसरातील कार्यकर्त्यांनी खड्ड्याचा वाढदिवस साजरा करीत केकही कापला. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी करण्यात आलेल्या या गांधीगिरीची शहरात चर्चा होत आहे.

ठळक मुद्देरस्त्यावरील किमान खड्डे तरी बुजवावेत, अशी मागणी

येवला : शहरातील वॉर्ड क्रमांक ३ मधील रस्ते खड्डेमय झाले असून, पादचा-यांसह वाहनचालकांची मोठी गैरसोय होत आहे. वारंवार नगर परिषदेला अर्ज, विनंत्या करूनही रस्ता दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात असल्याने परिसरातील कार्यकर्त्यांनी खड्ड्याचा वाढदिवस साजरा करीत केकही कापला. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी करण्यात आलेल्या या गांधीगिरीची शहरात चर्चा होत आहे.शहरातील कोर्ट, कचेरी रोडलगत असणा-या वॉर्ड क्र. ३ परिसरात रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. याबाबत अनेकदा निवेदन देऊनसुद्धा नगर परिषद प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने शाकीर शेख, शेरू मोमीन, धीरज परदेशी आदी कार्यकर्त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी गांधीगिरी करत खड्ड्याचा वाढदिवस साजरा केला. यावेळी केकही कापण्यात आला. कोर्ट, कचेरी रोड या मुख्य रस्त्यावरून न्यायालय व पोलीस ठाणे, मुक्तीभूमी या निमित्ताने मोठी वर्दळ असते. प्रशासनाने तातडीने सदर रस्त्यावरील किमान खड्डे तरी बुजवावेत, अशी मागणी यावेळी मोमीन यांनी केली.या प्रसंगी दीपक काथवटे, बशीर पठाण, पापा शेख, सोनू पिंजारी, दर्शन भिंगारकर, अशरफ मोमीन, साजिद शेख, समीर सैय्यद, इरफान पठाण, मोबीन मुलतानी, आदम मोमीन, अल्ताफ पठाण, सिद्धिक मोमीन आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीroad safetyरस्ते सुरक्षा