शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

इंधन दरवाढीच्या विरोधात नाशकात राष्ट्रवादी कॉँंग्रेसची गांधीगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 16:21 IST

नाशिक- एकही भुल कमल का फुल, पेट्रोल डिझेलची दरवाढ मागे घ्या अशा घोषणा देत पेट्रोल तसेच डिझेल भरण्यासाठी आलेल्या ग्राहकांना गुलाबाचे फुल देऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने बुधवारी (दि.१) गांधीगिरी आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देवाहनचालकांना गुलाबाचे फुलदरवाढ मागे घेण्याची मागणी

नाशिक- एकही भुल कमल का फुल, पेट्रोल डिझेलची दरवाढ मागे घ्या अशा घोषणा देत पेट्रोल तसेच डिझेल भरण्यासाठी आलेल्या ग्राहकांना गुलाबाचे फुल देऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने बुधवारी (दि.१) गांधीगिरी आंदोलन करण्यात आले.

पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ त्र्यंबक नाका येथील पेट्रोल पंपावर आंदोलन करण्यात आले. अच्छे दिनच्या घोषणेला भुलून निवडून दिलेल्या केंद्रातील भाजप सरकारने नियमतिपणे केलेल्या दरवाढीबद्दल पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या ग्राहकांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी ‘गुलाब पुष्प’ देऊन गांधीगिरी केली.

यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलकांनी घोषणाबाजी केली. यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन अप्पर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांना  निवेदन देण्यात आले.पेट्रोल, डिझेल दर कमी करण्यासाठी केंद्रातील भाजप सरकारने तातडीने हस्तक्षेप करून इंधनाचे भाव कमी करावे व सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.रविंद्र पगार यांनी केली.

आंदोलनात जिल्हा परिषद उपाध्यक्ष डॉ. सयाजी गायकवाड, पुरु षोत्तम कडलग, डॉ. योगेश गोसावी, नंदकुमार कदम,विजय पवार, भास्कर भगरे, विलास सानप, संदीप अहिरे, भुषण शिंदे, गणेश गायधनी यांचे सह अन्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.

 

टॅग्स :NashikनाशिकNCPराष्ट्रवादी काँग्रेसPetrolपेट्रोल