जुनी शेमळीत श्रीराम मंदिरासाठी निधी संकलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 00:35 IST2021-02-08T21:18:13+5:302021-02-09T00:35:50+5:30

जुनी शेमळी : अयोध्या येथील श्रीराम मंदिरासाठी जुनी शेमळी, नवी शेमळी परिसरात निधी संकलन अभियानाची सुरुवात करण्यात आली.

Fundraising for Shriram Temple in Old Shemli | जुनी शेमळीत श्रीराम मंदिरासाठी निधी संकलन

जुनी शेमळीत अयोध्येतील मंदिरासाठी निधी संकलन करताना विवेक बधान, रोशन शेलार, आबासाहेब शेलार, गणेश बागुल पंडित पवार आदी.

ठळक मुद्देराम भक्तांनी परिश्रम घेतले.

जुनी शेमळी : अयोध्या येथील श्रीराम मंदिरासाठी जुनी शेमळी, नवी शेमळी परिसरात निधी संकलन अभियानाची सुरुवात करण्यात आली.

निधी संकलनासाठी श्रीराम फ्रेंड सर्कलचे अध्यक्ष रोशन शेलार, उपाध्यक्ष आबासाहेब शेलार, विवेक बधान, पंडित पवार, गणेश बागुल, बापू मुंडावरे, दर्शन बागुल आदी उपस्थित होते. नवी शेमळीत शिवबा प्रतिष्ठानचे संस्थापक व माजी सरपंच सचिन वाघ, संदीप बधान, संदीप वाघ, विलास जाधव, नरेंद्र वाघ आदी श्रीराम भक्तांनी परिश्रम घेतले.
 

Web Title: Fundraising for Shriram Temple in Old Shemli