गौरी संस्थेच्या वतीने मोफत आरोग्य शिबिर

By Admin | Updated: June 26, 2014 00:48 IST2014-06-26T00:37:19+5:302014-06-26T00:48:34+5:30

गौरी संस्थेच्या वतीने मोफत आरोग्य शिबिर

Free Health Camp on behalf of Gauri Institute | गौरी संस्थेच्या वतीने मोफत आरोग्य शिबिर

गौरी संस्थेच्या वतीने मोफत आरोग्य शिबिर


नाशिक : गौरी सामाजिक कल्याणकारी संस्थेच्या वतीने दिंडोरी तालुक्यातील कोचरगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात ग्रामस्थांसाठी राजीव गांधी जीवनदायी योजनेअंतर्गत मोफत आरोग्य तपासणी शिबिर झाले. शिबिराचे उद्घाटन वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली गायकवाड यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. रोहिणी नायडू, डॉ. संतोष घात, डॉ. अमोल जाधव, डॉ. ख्वॉजा मुजावर, डॉ. सुहास जाधव, प्रसन्न उपासनी आदि उपस्थित होते.

Web Title: Free Health Camp on behalf of Gauri Institute