शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली कॅपिटल्स जिंकले, राजस्थान रॉयल्सचे प्ले ऑफचे तिकीट पक्के झाले! गणित बिघडले
2
Rakhi Sawant : राखी सावंतची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील फोटो व्हायरल, नेमकं काय झालंय?
3
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल
4
छत्रपतींचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणूस धडा शिकवेल; काँग्रेसची घणाघाती टीका
5
PM Modi Property in Affidavit, Lok Sabha Election 2024: वाराणसीतून पंतप्रधान मोदी यांनी भरला उमेदवारी अर्ज... पाहा त्यांची प्रॉपर्टी किती? शिक्षण किती?
6
इस्रायलच्या अडचणी वाढणार? आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार सुनावणी
7
पेटीएमवर UPI Lite Wallet कसे अ‍ॅक्टिव्हेट करायचे? जाणून घ्या प्रोसेस...
8
"गेल्या १० वर्षात देशाची प्रगती, आता भारताला कुणीच..."; रश्मिका मंदानानं केलं मुंबईच्या 'अटल सेतू'चं कौतुक!
9
KL Rahul चा अफलातून झेल पाहून संजीव गोएंका खूश झाले; टाळ्या वाजवताना दिसले, Video
10
Kangana Ranaut : 7 किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 LIC पॉलिसी...; कोट्यवधींची मालकीण आहे कंगना राणौत
11
राहुल द्रविडनंतर BCCI मुख्य प्रशिक्षक म्हणून CSK च्या ताफ्यातील प्रमुख व्यक्तीचा करतेय विचार 
12
घाटकोपर होर्डिंगप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अंबादास दानवेंची मागणी
13
34 हजार कोटींचा बँक घोटाळा; DHFL चा माजी संचालक धीरज वाधवानला CBI ने घेतले ताब्यात
14
अजितदादा आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार 'तो' निर्णय घेणार होते; पाटलांचा खुलासा
15
VIP चोराची अजब कहाणी! वर्षभरात 200वेळा विमानप्रवास; फ्लाईटमधून कोट्यवधींचे दागिने लंपास
16
'कल्याणमध्ये ठाकरेसेना-शिंदेंसेनेची नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरे एकत्र येतील', प्रकाश आंबेडकर यांचा दावा
17
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
18
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
19
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
20
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."

वटार परिसरात बिबट्याचा मुक्तसंचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2019 10:06 PM

वटार : येथील तळवाडे रस्त्यालगत लक्ष्मण धर्मा खैरनार यांच्या राहत्या घराजवळ गायीच्या गोठ्यावर मध्यरात्री हल्ला केला, पण त्याचवेळेस खैरनार बाहेर निघाले असता बिबट्याने वासरावर हल्ला करण्याचा प्रयत्न करीत असताना, तेवढ्यात खैरनार यांनी आरडाओरड केली असता बिबट्याने पलायन केल्यानंतर वासराची मुक्तता झाली.

ठळक मुद्देग्रामस्थ भयभीत : पशुधन धोक्यात असल्याने शेतकरी चिंतित

वटार : येथील तळवाडे रस्त्यालगत लक्ष्मण धर्मा खैरनार यांच्या राहत्या घराजवळ गायीच्या गोठ्यावर मध्यरात्री हल्ला केला, पण त्याचवेळेस खैरनार बाहेर निघाले असता बिबट्याने वासरावर हल्ला करण्याचा प्रयत्न करीत असताना, तेवढ्यात खैरनार यांनी आरडाओरड केली असता बिबट्याने पलायन केल्यानंतर वासराची मुक्तता झाली.या झटापटीत वासरू जखमी झाले असून, त्याच्या मानेवर जखम झाली आहे. त्याच्यावर पशुवैद्यकीय अधिकाऱ्याने उपचार केले असून, वासरू सुखरूप आहे. पुन्हा एकदा ग्रामस्थ भयभीत झाले असून, पशुधन पुन्हा धोक्यात आले आहे. दरवर्षी या परिसरात बिबट्याचा वावर असतो, येथील शेतकरी पशुपालन करणारा असून, दूध देणारी जनावरे मोठ्या प्रमाणात आहेत, पण अचानक बिबट्याचा वावर असल्याने पशुधन वेठीवर आले आहे. देव तारी त्याला कोण मारी या म्हणीप्रमाणे वासराचे प्राण वाचले आहेत. या परिसरात बिबट्याचा बºयाच दिवसांपासून वावर असून, काही शेतकऱ्यांना त्याचे दर्शनही झाले आहे.मेंढपाळ तर दरवर्षीप्रमाणे त्रस्त असून, दरवर्षी चार ते पाच मेंढ्या बळी द्याव्या लागत आहेत. येथील शेतकरी पशुपालन करणारा असून, दुग्ध व्यवसायही शेतीला जोडधंदा म्हणून करतो. परिसरात बिबट्याचा वावर असल्यामुळे रात्रही जागून काढावी लागत आहे. मेंढपाळ फटाके फोडून पाळीव प्राण्यांचे संरक्षण करीत आहेत.

टॅग्स :Animal Abuseप्राण्यांवरील अत्याचार