बॉटनिकल गार्डनमध्ये विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश

By Admin | Updated: April 15, 2017 18:18 IST2017-04-15T18:18:47+5:302017-04-15T18:18:47+5:30

बॉटनिकल गार्डनमध्ये विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश

Free admission to students in Botanical Garden | बॉटनिकल गार्डनमध्ये विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश

बॉटनिकल गार्डनमध्ये विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश

नाशिक - महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना मनपानेच उभारलेल्या नेहरु वनोद्योनातील बॉटनिकल गार्डनमध्ये मोफत प्रवेश दिला जाणार असून त्यांच्या वाहतुकीसाठी येणाऱ्या खर्चास महासभेने शनिवारी(दि.१५) मंजुरी दिली.

Web Title: Free admission to students in Botanical Garden

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.