शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

दौलती इंग्लिश मीडियम स्कूलचे स्नेहसंमेलन

By admin | Updated: January 20, 2016 22:12 IST

दौलती इंग्लिश मीडियम स्कूलचे स्नेहसंमेलन

मालेगाव : येथील दौलती इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन झाले. अध्यक्षस्थानी मालेगाव कॅम्प पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राम भालसिंग होते. प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपनिरीक्षक संदीप डिगाणू, विस्तार अधिकारी दिलीप पवार, साहेबराव निकम, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष देवीदास बच्छाव, कोशाध्यक्ष कमलताई बच्छाव, सचिन बच्छाव, उपाध्यक्ष पूनम बच्छाव उपस्थित होते.प्रारंभी सरस्वती पूजन करण्यात आले. विद्यार्थी-विद्यार्थिनींनी स्वागतगीत सादर केले. विद्यार्थ्यांनी मनोरंजनात्मक कार्यक्रम, बेटी बचाव, झाडे लावा झाडे जगवा, समानता यावर आधारित नृत्य व नाट्य सादर केले. इ. चौथीतील विद्यार्थिनी राधिका पाटील हिच्या गायनाने प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. याप्रसंगी फॅशन शो आयोजित करण्यात आला होता. परीक्षक म्हणून हर्षदा भावसार यांनी काम पाहिले. त्यात ‘मिस स्कूल’ म्हणून रिषिका बच्छाव हिची निवड करण्यात आली.यावेळी शाळा पातळीवर आदर्श विद्यार्थी व शिक्षक निवडण्यात आले. आदर्श विद्यार्थी म्हणून पूर्व प्राथमिकमधून श्रद्धा शिरसाठ, प्राथमिक स्तरातून रिषिका बच्छाव व आदर्श शिक्षक केतन सूर्यवंशी यांना गौरविण्यात आले. सूत्रसंचालन रिषिका बच्छाव, हर्षदा खरात, कीर्ती बागुल, मृदुला पगार यांनी केले. (वार्ताहर)