चारचाकी वाहने रस्त्यांत
By Admin | Updated: August 11, 2014 00:58 IST2014-08-10T21:26:46+5:302014-08-11T00:58:03+5:30
चारचाकी वाहने रस्त्यांत

चारचाकी वाहने रस्त्यांत
त्र्यंबकेश्वर येथे पाइपलाइनचे काम सुरू असून, रस्ता फोडून पाइप टाकले आहते; मात्र भराव करताना नीट दाब न दिल्याने दुचाकी, चारचाकी वाहने रस्त्यांत रुतून बसत आहेत. तिसऱ्या श्रावणी सोमवारी होणारी गर्दी लक्षात घेता ठेकेदार व प्रशासनाने याची खबरदारी घ्यायला पाहिजे.