शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक शहर परिसरात  विविध घटनांमध्ये चौघांची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 01:12 IST

शहर परिसरात चार विविध घटनांमध्ये चौघांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे़ याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़

नाशिक : शहर परिसरात चार विविध घटनांमध्ये चौघांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे़ याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़  जेलरोड परिसरातील राजराजेश्वरी मंगल कार्यालयाजवळील विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. आरती सुनील निमराणी (३२) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. दरम्यान, आत्महत्येचे कारण समजू शकले या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़  नाशिकरोडच्या रमाबाई आंबेडकरनगरमधील इसमाने बुधवारी (दि़१७) रात्रीच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली़ रवींद्र नारायण धोंगडे (३०) असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे़ दरम्यान, आत्महत्येचे कारण समजू शकले याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ सासरच्या छळास कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे़ शीतल किशोर पालवे (वय २३, रा. राहुरी, जि. अहमदनगर) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे़ या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सिडकोतील शुभम पार्क येथील तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (दि़१८) सायंकाळच्या सुमारास घडली़ विशाल दिनकर मोरे (१८) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान, आत्महत्येचे कारण कळले नसून याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखलएकलहरा येथील विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या कारणावरून सासू व नवऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. एकलहरा येथील विवाहिता आरती पंकज भडांगे हिने रेल्वे रुळावर रेल्वेखाली स्वत:ला झोकून देत आत्महत्या केली. याबाबत ओझर राजवाडा येथील विकास बकाजी बागुल यांनी दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, आपली मुलगी आरती हिचा विवाहाच्या काही महिन्यांनंतर सासू उषाबाई विक्रांत भडांगे यांनी आरतीने नोकरी करावी म्हणून मागे लागली होती. शासकीय नोकरी मिळत नसल्याने आरती हिने खासगी नोकरी स्वीकारली होती. त्यामुळे सासू उषाबाई ही सतत आरती हिला आडूनपाडून बोलत मानसिक व शारीरिक त्रास देत होती.यावेळी पती पंकज विक्रांत भडांगे, आरती हिला होणाºया त्रासास कुठलाही विरोध करत नव्हता. तसेच आरतीशी अबोला धरून तिला नैराश्याच्या गर्तेत ढकलून दिले. विवाहिता आरती हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सासू उषाबाई भडांगे, पती पंकज भडांगे ( रा. ऐश्वर्या रोहाउस, एक नंबर चेमरी एकलहरारोड) यांच्याविरुद्ध नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Deathमृत्यूPoliceपोलिस