शहरं
Join us  
Trending Stories
1
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
2
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
3
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
5
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
6
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
7
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
8
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
9
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
10
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
11
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
12
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
13
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
14
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
15
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
16
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
17
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
18
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
19
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
20
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती

नँशनल स्केटिंग स्पर्धेत चार विद्यार्थांनी गोल्ड,सिल्हर मेडल प्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 6:36 PM

नामपूर : नामपूर सारख्या ग्रामिण भागातिल आठ वर्ष वयोगटातिल लहानग्या बालगोपालांनी हरियाणा राज्यातील जिंद जिल्ह्यापातळीवरील शहरात नॅशनल लेव्हल स्केटिंग स्पर्धेत चार विद्यार्थांनी गोल्ड व सिल्हर मेडल प्राप्त करुन महाराष्ट्राचे नाव उज्वल केले. या विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतूक होत आहे. स्पर्धेत दक्ष बागूल या विद्यार्थांने गोल्डन मेड

ठळक मुद्दे राज्यातून १८७ विद्यार्थांनी भाग घेतला

नामपूर : नामपूर सारख्या ग्रामिण भागातिल आठ वर्ष वयोगटातिल लहानग्या बालगोपालांनी हरियाणा राज्यातील जिंद जिल्ह्यापातळीवरील शहरात नॅशनल लेव्हल स्केटिंग स्पर्धेत चार विद्यार्थांनी गोल्ड व सिल्हर मेडल प्राप्त करुन महाराष्ट्राचे नाव उज्वल केले. या विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतूक होत आहे.स्पर्धेत दक्ष बागूल या विद्यार्थांने गोल्डन मेडल मिळवून प्रथम क्र मांक मिळवला. तर सिल्हर मेडलसाठी कुंतल खिवसरा, फाल्गुन सावंत व स्वराज कोकणे हे पात्र ठरलेत.या स्पर्धेत उत्तराखंड, कर्नाटक, पंजाब, मध्यप्रदेश, केरळ, हरियाना, गुजराथ, उत्तर प्रदेश आदि राज्यातून १८७ विद्यार्थांनी भाग घेतला होता. ही स्पर्धा नॅशनल रोलर स्केटिंग आसोशिएशन आँफ इंडिया यांनी आयोजित केली होती. श्रीहरी शैक्षणिक सांस्कृतिक व सामाजिक प्रतिष्ठानच्यावतीने स्नेहलता नेरकर यांनी गौरव केला.(फोटा २० नामपूर)स्केटिंग स्पर्धेत यशवंत विद्यार्थाचा गौरव. विद्यार्थी पालक प्रविण सावंत व स्नेहलता नेरकर.