शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

चोंढी घाट अपघातात चार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 01:52 IST

: मालेगाव - मनमाड मार्गावरील चोंढी घाटाजवळ सोमवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास ट्रक - इर्टिगा कार यांच्यातील अपघातात पुणे व नांदेड येथील चार ठार तर चार जण जखमी झाले. मृतांमध्ये सख्ख्या बहिणींसह मुलगा व मुलीचा समावेश आहे.

नाशिक : मालेगाव - मनमाड मार्गावरील चोंढी घाटाजवळ सोमवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास ट्रक - इर्टिगा कार यांच्यातील अपघातात पुणे व नांदेड येथील चार ठार तर चार जण जखमी झाले. मृतांमध्ये सख्ख्या बहिणींसह मुलगा व मुलीचा समावेश आहे.सविस्तर वृत्त असे, मृत्युंजयसिंह नरेंद्र बहादूरसिंग (३५) मूळ रा. कोबांबी, प्रयागराज (उत्तर प्रदेश) हा पुणे येथे खासगी कंपनीत नोकरीस आहे. त्यांचा साडू विजीत सिंह (३०) रा. इतवारा नांदेड हे शालकाच्या लग्नासाठी प्रयागराज (अलाहाबाद) येथे गेले होते. २१ फेब्रुवारी रोजी लग्न समारंभ आटोपून पुणे येथे परत जाताना पहाटे ५ वाजेच्या सुमारास चोंढी घाटाजवळ इर्टिगा कार (क्र. एमएच ११ बीएच ६७४६) ही मनमाडहून मालेगावकडे येणाऱ्या ट्रकवर (क्र. एमएच १८ एए १३७७) आदळून अपघात झाला. यात अंजुसिंह विजीतसिंह परमार (२८), मुलगा वीरेंद्रसिंह विजीतसिंह परमार (७) रा. इतवारा नांदेड, शालीनी मृत्युंजयसिंह (३०) व मुलगी रिद्धीसिंह मृत्युंजयसिंह (६) रा. हल्ली पुणे यांचा या अपघातात मृत्यू झाला. अपघाताच्या या घटनेत विजीतसिंह परमार (३५), वंश विजीतसिंह (दीड वर्ष) रा. नांदेड, मृत्युंजयसिंह नरेंद्रबहादूरसिंह (३०), रितसिंह मृत्युंजयसिंह (५) गंभीर जखमी झाले. जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून तालुका पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.अपघाताची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत उपचारार्थ जखमींना खाजगी रुग्णालयात केले. अपघातामुळे वाहतुकीची कोंडी झाल्याने अपघातग्रस्त वाहनांना क्रेनच्या सहाय्याने बाजुला करीत वाहतूक सुरळीत करण्यात आली. मृतांचे सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येऊन शव नातलगांच्या ताब्यात देण्यात आले. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस नाईक हिरे करीत आहेत. 

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू