शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

एक्स्प्रेसचे तीन डबे रुळावरून घसरल्याने चार तास वाहतूक ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 02:27 IST

इगतपुरी : रविवारी (दि. १०) पहाटेच्या सुमारास इगतपुरी रेल्वेस्थानकाजवळ एक ते दीड किमी अंतरावर मुंबईहून हावडाकडे जाणाऱ्या एक्स्प्रेसचे तीन डबे रुळावरून घसरल्याची घटना इगतपुरी तीनलकडी पुलाजवळ घडली. यावेळी तत्काळ आपत्कालीन बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. तीन डबेच रेल्वे रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेची वाहतूक पाच तास ठप्प झाली.

ठळक मुद्दे रेल्वे प्रवासी ताटकळले अनेक गाड्या रद्द लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या मार्गामध्ये बदल

इगतपुरी : रविवारी (दि. १०) पहाटेच्या सुमारास इगतपुरी रेल्वेस्थानकाजवळ एक ते दीड किमी अंतरावर मुंबईहून हावडाकडे जाणाऱ्या एक्स्प्रेसचे तीन डबे रुळावरून घसरल्याची घटना इगतपुरी तीनलकडी पुलाजवळ घडली. यावेळी तत्काळ आपत्कालीन बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. तीन डबेच रेल्वे रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेची वाहतूक पाच तास ठप्प झाली.या अपघातामुळे मनमाडहून मुंबईला जाणाºया बºयाच एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्याने प्रवाशांचे अतोनात हाल झाले, तर मुंबईला जाणाºया प्रवाशांना इगतपुरी ते कसारा खासगी वाहनाने प्रवास करत पुढील प्रवास लोकलने करावा लागला.रविवारी रात्री २ वाजेच्या सुमारास मुंबईहून हावडाकडे जाणाºया मुंबई-हावडा एक्स्प्रेसचे तीन डबे इगतपुरी रेल्वेस्थानकाजवळील तीनलकडी पुलाजवळ घसरल्याने दोन्हीबाजूची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होतीया अपघातात प्रवाशांना किरकोळ मार लागला असून, मोठी जीवितहानी टळली. अपघाताची माहिती समजताच रेल्वे प्रशासनाचे आपत्कालीन बचाव पथक घटनास्थळी दाखल होऊन घसरलेले डबे काढण्याचे काम त्यांनी युद्धपातळीवर सुरू केले. हावडा मेलचे उर्वरित डबे कसारामार्गे मागे नेऊन पुन्हा इगतपुरी रेल्वेस्थानकात आणून प्रवाशांची सुटका करून इतर गाडीने त्यांना मार्गस्थ करण्यात आले. या अपघातामुळे रात्री २ ते सकाळी ७ वाजेपर्यंत मुंबईला जाणारी व नाशिकला येणारी रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती२या ठिकाणी जवळपास शंभर ते दीडशे कर्मचारीयुद्धपातळीवर काम करत होते. इगतपुरी परिसरात रात्री२ वाजेपासून पाच ते सहा तास गाडीमधील प्रवाशांना ताटकळत बसावे लागले होते, तर मुंबईहून येणाºया रेल्वेगाड्याउशिरा धावत होत्या. अपघातामुळे मुंबईला जाणारी राज्यराणीएक्स्प्रेस, पंचवटी एक्स्प्रेस, गोदावरी एक्स्प्रेस आदी गाड्या रद्द करण्यात आल्या, तर लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या मार्गामध्ये बदल करण्यात आले..

टॅग्स :Accidentअपघातrailwayरेल्वे