शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

शहरातून चार दुचाकींची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 00:25 IST

शहरातील दुचाकीचोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ  होत चालली आहे़ पंचवटी, म्हसरूळ व गंगापूर परिसरांतील चार दुचाकी चोरट्यांनी चोरून नेल्या असून, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर वाहनचोरट्यांनी उच्छाद मांडल्याने वाहनधारकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे़

नाशिक : शहरातील दुचाकीचोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ  होत चालली आहे़ पंचवटी, म्हसरूळ व गंगापूर परिसरांतील चार दुचाकी चोरट्यांनी चोरून नेल्या असून, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर वाहनचोरट्यांनी उच्छाद मांडल्याने वाहनधारकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे़पंचवटीतील परशुराम पुरिया अपार्टमेंटमधील रहिवासी गौतम अमरसिंग गौसर यांची २५ हजार रुपये किमतीची पॅशन दुचाकी (एमएच १५ एटी ४७७७) चोरट्यांनी शनिवारी (दि़२७) रात्री अपार्टमेंटच्या पार्किंगमधून चोरून नेली़ याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात दुचाकीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़  पेठरोड परिसरातील रहिवासी संजय बलभिम पठारे (रा.वेदनगरी समोर,मेघराज बेकरी) यांची ३० हजार रुपये किमतीची सुझुकी दुचाकी (एमएच १६ बीए ३१८८) चोरट्यांनी घराच्या पार्किंगमधून चोरून नेली़ याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात दुचाकीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़  गंगापूर पोलीस ठाणे हद्दीतून दोन दुचाकींची चोरी झाली आहे़ शिवाजीनगरमधील कृष्णा हाइटसमधील रहिवासी राजेंद्र विश्वनाथ पाटील यांची ४० हजार रुपये किमतीची पल्सर दुचाकी (एमएच १८ एजी ६१८३) चोरट्यांनी इमारतीच्या पार्किंगमधून चोरून नेली,तर शिवाजीनगरमधील रहिवासी देवेंद्र निलकंठ पवार यांची ३० हजार रुपये किमतीची स्प्लेंडर (एमएच १५ डिआर ५७४४) दुचाकी चोरट्यांनी थत्तेनगरमधील माहेश्वरी किराणासमोरील रूपाली अपार्टमेंटमधून चोरून नेली़ याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात दुचाकीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी