शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

जनावरांची तस्करी करणाऱ्या चौघांना वाहनांसह अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 20:46 IST

जायखेडा : गाई व गोºहे पिकअप वाहनात निर्दयीपणे कोंबून गुजरातकडून मुल्हेरमार्गे मालेगावकडे कत्तलसाठी चोरटी वाहतूक करणाºया चार आरोपींना जायखेडा पोलिसांनी ताहराबाद चौफुलीवर ताब्यात घेतले. पोलिसांनी तस्करीसाठी वापरण्यात येणाºया दोन पिकअप वाहनांसह एकूण सहा लाख ५२ हजारांचा ऐवज हस्तगत केला असून, त्यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देजायखेडा : पोलिस तपासणी मोहिमेत आढळले १५ गायी, गोºहे

जायखेडा : गाई व गोºहे पिकअप वाहनात निर्दयीपणे कोंबून गुजरातकडून मुल्हेरमार्गे मालेगावकडे कत्तलसाठी चोरटी वाहतूक करणाºया चार आरोपींना जायखेडा पोलिसांनी ताहराबाद चौफुलीवर ताब्यात घेतले. पोलिसांनी तस्करीसाठी वापरण्यात येणाºया दोन पिकअप वाहनांसह एकूण सहा लाख ५२ हजारांचा ऐवज हस्तगत केला असून, त्यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जायखेडा पोलिस ठाण्याचे स्वप्निल कोळी, सुनिल पाटील, निंबा खैरनार, उमेश पाटील, भालचंद्र नेरकर, उमेश भदाणे, राजेंद्र गायकवाड, भवर आदी कर्मचारी गस्तीवर असताना शुक्रवारी (दि.११) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास अंतापुर-ताहराबाद चौफुलीवर गुजरातकडून मालेगावकडे भरधाव वेगाने जाणाºया दोन पिकअप (एम एच ०४ डि के ६३८८), (एम एच ०४ डी एस ६९३५) अडविली असता चालकाने उडवा उडवीची उत्तरे दिल्याने पोलिसांना संशय आला. त्यांनी या दोन्ही वाहनांची तपासणी केली असता यात जवळ पास पंधरा गायी व गोºहे निर्दयीपणे कोंबलेले आढळले.पोलिसांनी चालक मुस्तफा खान अफजल खान, शेख रईस शेख युनुस, नईम अहेमद हाफीज अहेमद अन्सारी, शेख रिजवान शेख मुख्तार (रा. मालेगाव) यांना अटक केली.ताब्यात घेतलेल्या जनावरांना गंभीर जखमा झाल्या होत्या. जायखेडा पोलिस स्टेशन आवारात जनावरांवर खाजगी पशुवैद्य कपिल अहिरे व सहकाऱ्यांनी उपचार केले. गावकºयांनी जनावरांच्या चाºयाची व्यवस्था केली. दरम्यान वाहनात एक वासरू सदर वाहनामध्ये गुदमरल्याने मरण पावले. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिक