बिबट्याच्या मादीला तब्बल २२ तासांनंतर पकडण्यात वनविभाग व पोलिसांना यश

By Admin | Updated: July 1, 2014 00:42 IST2014-06-30T23:06:21+5:302014-07-01T00:42:09+5:30

नाशिक : बिबट्याच्या मादीला तब्बल २२ तासांनंतर पकडण्यात वनविभाग व पोलिसांना यश

Forest department and police success after catching the leopard for 22 hours | बिबट्याच्या मादीला तब्बल २२ तासांनंतर पकडण्यात वनविभाग व पोलिसांना यश

बिबट्याच्या मादीला तब्बल २२ तासांनंतर पकडण्यात वनविभाग व पोलिसांना यश

नाशिकमधील इंदिरानगर परिसरात मुक्तपणे फि रणाऱ्या तीन वर्षांच्या बिबट्याच्या मादीला तब्बल २२ तासांनंतर पकडण्यात वनविभाग व पोलिसांना यश मिळाले़ या बिबट्याला पकडण्यात आल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले़

Web Title: Forest department and police success after catching the leopard for 22 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.