चल चल रे मेरी रामप्यारी...
By Admin | Updated: August 7, 2015 23:42 IST2015-08-07T23:39:53+5:302015-08-07T23:42:01+5:30
चल चल रे मेरी रामप्यारी...

चल चल रे मेरी रामप्यारी...
चल चल रे मेरी रामप्यारी...
गेल्या काही दिवसांपासून साधुग्राममध्ये वाहनांवर निर्बंध आल्याने कुंभमेळ्यासाठी दाखल झालेल्या साधू-महंतांना आता दैनंदिन कामांसाठी सायकलचा आधार घ्यावा लागत आहे. सायकलवरून फेरफटका मारणाऱ्या अशाच दोघा साधूंच्या टिपलेल्या या प्रसन्न मुद्रा.