शहरं
Join us  
Trending Stories
1
अग्रलेख: महायुतीत ठिणगी! भाजप आणि अजित पवार गटाची युती केवळ नेत्यांच्या पातळीवर
2
आजचे राशीभविष्य - 29 मे 2024; कुटुंबीयांशी संघर्ष होण्याची शक्यता, रागावर नियंत्रण ठेवा
3
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी घणसोली येथे ३९४ मीटर लांबीचा बोगदा पूर्ण
4
डोंबिवली स्फोट, घाटकोपर होर्डिंग, राजकोट आग.. ­नाहक जीव जातात; जबाबदार कोण?- प्रशासन!
5
अन्वयार्थ विशेष लेख: काश्मीरचे स्वर्गीय सौंदर्य आणि विकासाचा ‘तोल’
6
१० जूनपर्यंत कोस्टल रोडची दुसरी बाजू खुली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
7
LIC चा केंद्राला ३,६६२ कोटींचा लाभांश; RBI देखील सरकारला देणार २.११ लाख कोटी
8
१ ते ५ लाखांत बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ८ महिलांसह ११ अटकेत
9
रुग्णालयातील अधीक्षक पद वैद्यकीय शिक्षण विभाग भरणार; अधिष्ठाताच्या अधिकारांवर गदा
10
राजधानी दिल्ली होरपळली! पारा विक्रमी ४९.९ अंशांवर; राजस्थान, हरयाणात तापमान ५०च्या पुढे
11
डोंबिवलीतील धोकादायक उद्योगांचे पाताळगंगा, अंबरनाथला स्थलांतर: उद्योगमंत्री उदय सामंत
12
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
13
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
14
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
15
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
16
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
17
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
18
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
19
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर

भाजीपाल्यावर हिमकणांची चादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2018 12:56 AM

परिसरात शनिवारी (दि. २९) तापमानाचा पारा २ अंशांवर आल्याने परिसरातील शेतमालावर हिमकणांची चादर पसरली आहे. गेल्या चार दिवसांपासून पहाटे कडाक्याची थंडी पडत असल्याने कादवा-बाणगंगा-गोदावरी खोऱ्यातील कुंदेवाडी, रौळस पिंपरी, सुकेणे, ओणे, थेरगाव, कोकणगाव, साकोरे मिग ही गावे गारठली आहेत.

कसबे सुकेणे : परिसरात शनिवारी (दि. २९) तापमानाचा पारा २ अंशांवर आल्याने परिसरातील शेतमालावर हिमकणांची चादर पसरली आहे. गेल्या चार दिवसांपासून पहाटे कडाक्याची थंडी पडत असल्याने कादवा-बाणगंगा-गोदावरी खोऱ्यातील कुंदेवाडी, रौळस पिंपरी, सुकेणे, ओणे, थेरगाव, कोकणगाव, साकोरे मिग ही गावे गारठली आहेत. कसबे सुकेणे येथील ओझर रस्त्यावरील शेवकर,भंडारे वस्ती तसेच रामदास पूरकर, गोविंद जाधव यांच्या शेतातील पुदिन्यावर हिमकणांची झालर पसरली होती. दिवसभर थंडीचा कडाका कायम होता.बुधवारपासून पाटोदा परिसरात थंडीची लाट कायम आहे. थंडीने परिसर पूर्णपणे गारठला आहे. रात्रभर थंडीच्या कडक्याने कहर केला आहे. रात्रीबरोबरच दिवसाही थंडीने हुडहुडी भरत आहे. कडाक्याच्या थंडीमुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. गेल्या तीन दिवसांपासून परिसरात तापमान सहा ते आठ अंश सेल्सिअस नोंदवले जात आहे. सध्या द्राक्षमध्ये साखर निर्माण होत असून, या गोठवणाºया थंडीमुळे द्राक्षमण्यांना तडे जात असल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावला जातो की काय या चिंतेने शेतकरी धास्तावला आहे. हाडे गोठवणाºया थंडीमुळे परिसरात सकाळ-संध्याकाळ अघोषित संचारबंदीसारखे वातावरण निर्माण झाले आहे.

टॅग्स :TemperatureतापमानenvironmentवातावरणagricultureशेतीFarmerशेतकरी