वटारला झापास आग

By Admin | Updated: May 29, 2016 00:17 IST2016-05-28T23:34:56+5:302016-05-29T00:17:24+5:30

जीवितहानी नाही : संसारोपयोगी वस्तू जाळून खाक

Flaming fire | वटारला झापास आग

वटारला झापास आग

 वटार : येथे दुपारी झापास आग लागून अंदाजे ३० ते ४० हजार रुपयांचे संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या.
तलाठी मेधणे यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली व पंचनामा केला. घटनास्थळी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
यावेळी अनिल पाटील, माझी सरपंच रामदास खैरनार, मनोज बागुल, बाजीराव खैरनार, संतोष बागुल, चेतन गांगुर्डे, त्र्यंबक गांगुर्डे, रामदास जाधव, रामकृष्ण खैरनार, हरी बापू खैरनार, ग्रामसेवक एस.व्ही. काकळीज, फकीरा खैरनार, हरिष खैरनार, हरिभाऊ खैरनार, दशरथ खैरनार आदिंसह परिसरातील शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Flaming fire